AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : वाहनाची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव, आज किती वाढले दाम

Petrol Diesel Price Today : परभणी, नांदेडमध्ये नेहमी प्रमाणेच पेट्रोल-डिझेल महागडे आहेत. राज्यातील इतर शहरांतील इंधनाचा भाव जाणून घ्या..

Petrol Diesel Price Today : वाहनाची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव, आज किती वाढले दाम
आजचा भाव काय
| Updated on: Apr 27, 2023 | 8:43 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल (Crude Oil Price) घसरणीनंतर पुन्हा वधारले आहे. भावात मोठी वाढ झाली नसली तरी महागाईकडे आगेकूच सुरु आहे. मे महिना आता तोंडावर येऊन ठेपला आहे. कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण ओपेक प्लस संघटनांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता मेपासून होत आहे. त्यामुळे भारतीय तेल विपणन कंपन्यांनी त्यासाठी काय तयारी केली आहे. हे समोर येईल. रशियाकडून भारताला सध्या कच्चा तेलाची सर्वाधिक विक्री होत आहे. त्यापाठोपाठ इराण पण मदतीला धावला आहे. मार्चच्या तिमाहीत तेल कंपन्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे मे, जून महिन्यात पेट्रोल-डिझेलचा (Petrol Diesel Price) भडका उडतो की भाव स्थिर असतील हे समोर येईल.

कच्चे तेल वधारले आज 25 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 78.36 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 82.35 डॉलर प्रति बॅरलवर होते.

असा बसेल फटका

  1. ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
  2. 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
  3. सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
  4. इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
  5. संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
  6. कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
  7. ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
  8. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.64 तर डिझेल 93.15 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.61 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर

Follow Us
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची पहिली यादी
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा, तिकडे विरोधी पक्ष नेते थेट...
मतं घेताना लाज वाटली नाही का? खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
New Delhi CJP Protest | मतं घेताना लाज वाटली नाही का? सदाभाऊ खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधीचं विधान
त्या' एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
Amit Thackeray | देशात लोकशाही उरली कि निव्वळ दडपशाही सुरु आहे? अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला संतप्त सवाल
आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?.

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?.

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या...

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या..

Ajit Pawar Rare photos: बालपण ते उपमुख्यमंत्री… दिवंगत अजितदादांचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?.

Ajit Pawar Rare photos: बालपण ते उपमुख्यमंत्री… दिवंगत अजितदादांचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?