AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किचनमधील महत्त्वाच्या वस्तूंवर मिळवा बंपर डिस्काऊंट; डाळ, तांदूळसह ‘ही’ आहे संपूर्ण लिस्ट

जर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये महत्त्वाचं सामान भरायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

किचनमधील महत्त्वाच्या वस्तूंवर मिळवा बंपर डिस्काऊंट; डाळ, तांदूळसह 'ही' आहे संपूर्ण लिस्ट
ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये (E-commerce companies) डिलिव्हरी कंपनी म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला या कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर व्हावं लागेल.
| Edited By: | Updated on: Feb 12, 2021 | 12:06 PM
Share

मुंबई : Grocery Products On Amazon : कोरोनाच्या काळात बाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन शॉपिंगचा क्रेझ आता वाढत आहे. अशात जर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये महत्त्वाचं सामान भरायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डाळी, तांदूळ, तूप, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर खास ऑफर देण्यात आली आहे. खरंतर, सगळ्यात प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) ने किराणा उत्पादनं (Grocery Products) खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. यामुळे कंपनीलाही चांगला फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात किराणा खरेदी किती सूट उपलब्ध आहे. (discount and offer on grocery products amazon buy grocery items online at best Sale)

‘या’ सामानावर आहे ऑफर

डाळी, तांदूळ, तेल, ड्रायफ्रूट्स आणि तेल यासारख्या उत्पादनांवर 40 टक्के सूट देण्यात आली आहे. यामुळे धमाकेदार ऑफरमुळे ग्राहकांना अगदी स्वस्तामध्ये सामान खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

जाणून घ्या किती आहे सूट?

बासमती तांदूळ – जर तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून बासमती तांदूळ ऑनलाईन ऑर्डर केलं तर तुम्हाला 899 एमआरपीवर 40% सूट देण्यात आली आहे. यामुळे सूट मिळाल्यानंतर तुम्हाला ते फक्त 509 रुपयांमध्ये मिळेल.

ड्राई फ्रूट्स – तुम्ही अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात ड्राई फ्रूट्स खरेदी करू शकता. 200 ग्रॅम पिस्ताची एमआरपी 375 रुपये आहे, यावर तुम्हाला 27 % सूट देण्यात आली आहे. यामुळे हे तुम्ही फक्त 275 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर केशरचा एमआरपी 1571 रुपये आहे ज्याच्यावर 62% सूट देण्यात आली आहे. यामुळे केशर तुम्हाला फक्त 588 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

तेल – 5 लिटरची Saffola Active Oil मध्येही तुम्हाला सूट देण्यात आली आहे. कोलेस्ट्रॉल, लाइटवेट आणि ओमेगा 3 गुणधर्मांनी परिपूर्ण असलेलं हे तेल तुम्हाला 680 रुपयांमध्ये मिळेल.

डाळ – तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून जर डाळ विकत घेतली तर 1 किलो पॅकसाठी तुम्हाला फक्त 446 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरू झाली Vivo Carnival ची विक्री

दुसरीकडे स्मार्टफोन निर्माता विवोने अ‍ॅमेझॉन इंडियावर व्हिवो कार्निवल सेल आयोजित केला आहे. 10 फेब्रुवारीपासून, हा सेल 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहे. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन प्री-पेड केलेल्या ग्राहकांना 5 हजार रुपयांपर्यंत सवलतीच्या किंमतीसह नो कॉस्ट ईएमआय देण्यात येणार आहे. (discount and offer on grocery products amazon buy grocery items online at best Sale)

संबंधित बातम्या – 

कमी पैशात सोप्या पद्धतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दिवसाला कमवाल 4000 रुपये

मोठी बातमी! …तर ‘या’ बँकेचे ग्राहक 15 फेब्रुवारीपासून करू शकणार नाहीत पैशांचा व्यवहार

Petrol Price : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातले दर

(discount and offer on grocery products amazon buy grocery items online at best Sale)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.