अनेक असे लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा (Job) व्यवसाय (business) करण्यामध्ये जास्त रस आहे. अशात कोरोनाच्या (Corona) या जीवघेण्या काळामध्ये व्यवसायाला जास्त महत्त्व प्रात्प झालं आहे. तुम्हालाही जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आयडिया (business idea) घेऊन आलो आहोत.
1 / 6
आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत जो तुम्ही खर्चात सुरू करू शकता. या व्यवसायाला सुरू करून तुम्ही दिवसाला 4 हजारांपर्यंत कमवू शकता.
2 / 6
इतकंच नाही तर उपवासालाही केळ्याचे चिप्स खाल्ले जातात. बटाट्याच्या चिप्सपेक्षा केळ्यांच्या चिप्सला जास्त मागणी आहे. त्यामुळे तुम्ही याचा उत्तम व्यवसाय सुरू करू शकता.
3 / 6
केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य – केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मशिनींचा वापर केला जातो. आणि कच्चा मालासाठी तुम्हाला कच्ची केळी, मीठ, तेल आणि अन्य मसाल्यांचा उपयोग करावा लागतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या उपकरणांची गरज आहे पाहुयात…
4 / 6
5 / 6
दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे