AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातले दर

कोरोनाच्या संकटात इंधनाच्या वाढत्या दरांनी आधीच नागरिकांना घाम फुटला असताना आज पुन्हा दर वाढल्याचं समोर आलं आहे.

Petrol Price : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातले दर
| Edited By: | Updated on: Feb 12, 2021 | 8:04 AM
Share

मुंबई : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमतींबाबत (Diesel Price) च्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. गुरुवारनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. खरंतर, दररोज पेट्रोल कंपन्यांद्वारे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. त्यांच्या मते, गुरुवारी म्हणजेच आठवड्याच्या सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. (utility news petrol diesel price hike today here is the new rate of delhi mumbai pune nashik chennai)

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 94.36 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Petrol Price Today): 94.46 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Petrol Price Today ): 94.51 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Petrol Price Today): 94 .87 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 87.85 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 89.16 रुपये

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 90.18 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 84.94 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Diesel Price Today): 83.76 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Diesel Price Today): 83.80 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Diesel Price Today): 85.50 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 78.03 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 81.61 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) 83.18 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (utility news petrol diesel price hike today here is the new rate of delhi mumbai pune nashik chennai)

संबंधित बातम्या – 

आदित्य मित्तल कोण आहेत?; जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीची सूत्रे हाती घेणार

सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेपर्यंत कांद्याचा भाव घसरणार…

Unit Linked Insurance Plan : विमा तर मिळणारच, वर्षभरात किती रुपये गुंतवल्यावर मिळणार 10 पट परतावा

(utility news petrol diesel price hike today here is the new rate of delhi mumbai pune nashik chennai)

Follow Us
पेपर लीक रोखण्यासाठी NTA चा भयानक ‘चक्रव्यूह’; परीक्षा होईपर्यंत सर्व
पेपर लीक रोखण्यासाठी NTA चा भयानक ‘चक्रव्यूह’; परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स गुप्त ठिकाणी अन् एकाच...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!