अनिल अंबानी करू इच्छित होते टीना मुनीमसोबत लग्न, कुटुंबीय नव्हते तयार, दोघांची लव्ह स्टोरी माहीत आहे का?

Anil Ambani Birthday : रिलायन्स गृपचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे सुपूत्र अनिल अंबानी यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे. १९८६ साली अनिल अंबानी यांची भेट टीना मुनीम यांच्याशी झाली.

अनिल अंबानी करू इच्छित होते टीना मुनीमसोबत लग्न, कुटुंबीय नव्हते तयार, दोघांची लव्ह स्टोरी माहीत आहे का?
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 9:22 PM

नवी दिल्ली : अनिल अंबानी यांचा आज ४ जूनला जन्मदिवस आहे. अनिल अंबानी रिलायन्स समुहाचे मालीक आणि चेअरमन आहेत. त्यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. आज अनिल अंबानी यांच्या जन्मदिवशी त्यांची आणि टीना मुनीम यांचे लव्हस्टोरी सांगणार आहोत. रिलायन्स गृपचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे सुपूत्र अनिल अंबानी यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे. १९८६ साली अनिल अंबानी यांची भेट टीना मुनीम यांच्याशी झाली. टीना त्यावेळी टॉप बॉलिवूड अभिनेत्री होती. टीना मुनीम या अनिल अंबानी यांना ओळखतही नव्हत्या. टीना या अनिल यांना पहिल्या नजरेत पसंत आल्या. अनिल अंबानी यांनी कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीय किमान पाच वर्षे लग्नाच्या विरोधात होते.

पहिल्या नजरेत पसंत आल्या होत्या टीना

अनिल अंबानी यांना टीना मुनीम या पहिल्या भेटीत पसंत आल्या होत्या. पहिल्यांना अनिल अंबानी यांनी भेटल्या तेव्हा त्या प्रभावित झाल्या. अनिल यांनी मोकळेपणाने सर्व सांगितले होते.

कुटुंबीय नव्हते लग्नाला तयार

या लग्नासाठी अंबानी कुटुंबातील कुणीही तयार नव्हते. सुमारे पाच वर्षे या लग्नाला विरोध होता. अनिल अंबानी आणि टीना यांचे लग्न १९९१ साली झाले. अनिल अंबानी आता ६४ वर्षांचे झाले. अनिल यांनी ही स्टोरी सीमी ग्रोवरच्या शोमध्ये सांगितली होती. अनिल यांनी सांगितले होती की, एका मित्राच्या लग्नात त्यांनी टीना यांना पाहिले होते. त्या काळ्या रंगाची साडी परिधान केल्या होत्या. पहिल्या नजरेत त्या पसंत पडल्या.

टीना मुनीम यांनी संजय दत्त, ऋषी कपूर यासारख्या अभिनेत्यांसोबत काम केलं. अनिल अंबानी यांची टीनासोबत दुसरी भेट फिलाडेल्फेयामध्ये झाली होती. अनिल अंबानी काही कामानिमित्त तिथे पोहचले होते. तर टीना या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. अनिल यांनी सांगितले की, टीना यांनी भेटीदरम्यान अनिल यांच्याकडे दुर्लक्ष केले. कारण टीना आणि आणखी एक-दोन डेटवर जायचे होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.