AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या बचत खात्यावर मिळवा एफडीपेक्षा जास्त व्याज, आजच बँकेत जाऊन करा ‘हे’ काम

अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याज दर कमी केलं. पण बचत खात्यापेक्षा एफडी दर अजूनही जास्त आहेत. या सगळ्यात जर तुम्हाला बचत खात्यावर एफडीइतकं व्याज मिळालं तर?

तुमच्या बचत खात्यावर मिळवा एफडीपेक्षा जास्त व्याज, आजच बँकेत जाऊन करा 'हे' काम
Jan Dhan Account
| Edited By: | Updated on: Feb 18, 2021 | 2:45 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याज दर कमी केलं. पण बचत खात्यापेक्षा एफडी दर अजूनही जास्त आहेत. या सगळ्यात जर तुम्हाला बचत खात्यावर एफडीइतकं व्याज मिळालं तर? सध्या अनेक बँका त्यांच्या बचत खात्यामध्ये ‘Sweep-out’ आणि ‘Sweep-in’ ऑफर करत आहेत. (earn money on saving account in sweep in deposit with sbi hdfc icici bank)

यामुळे जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर बँक बचत खात्यावर ही खास सुविधा देत आहे. ज्यामध्ये आवश्यकते पेक्षा जास्त रक्कमेला ऑटोमेटिक स्वरुपात एका फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) मध्ये टाकलं जाऊ शकतं. जर तुम्हाला पैशांची गरज आहे तर तुम्ही ते वापरू शकता. नाही तर तुमच्या बचत खात्यामध्ये ठेवल्यास यावर उत्तम परताना मिळतो.

या सुविधेबद्दल सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यामध्ये खात्यामध्ये वारंवार अतिरिक्त ट्रॅक करावा लागणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेला मुदत ठेवीमध्ये बचत खाते तयार करण्याची सूचना द्याल, तर प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल.

तुम्हाला ठरवावी लागेल रक्कम…

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकदा बँकेची बोलावं लागेल. या सुविधेअंतर्गत तुम्हाला किती उर्वरित रक्कम वापरायची आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. सामान्यत: बँकांमध्ये ते 10,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत ही सुविधा मिळते.

एफडी मॅच्युअरिटीचे नियम?

जर तुम्ही बँक खात्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त पैसे जमा केले तर बँक आपोआप अतिरिक्त रकमेची एफडी तयार करेल. या एफडीचा कालावधी 1 वर्षापासून 10 वर्षांपर्यंत असू शकतो. जेव्हा ही एफडी मॅच्युअर होते, तेव्हा ते स्वतःच याला रेन्यू करतात. ही सुविधा इतर प्रकारच्या बँक खात्यांशी देखील जोडली जाऊ शकते.

खरंतर, प्रत्येक बँकेकडे स्वीप आउट सुविधेचे वेगवेगळे नियम आणि नावं आहेत. जसं की एचडीएफसी बँकेमध्ये याला ‘HDFC Bank’s MoneyMaximize’, एसबीआईमध्ये ‘Savings Plus Account’, बँक ऑफ बडोदामध्ये ‘Edge Savings Account’ अशी नावं आहे. ICICI बँकेमध्ये याला फ्लेक्सी डिपॉजिट असं म्हटलं जातं. (earn money on saving account in sweep in deposit with sbi hdfc icici bank)

संबंधित बातम्या – 

स्टॅम्प पेपरच्या व्यवसायात बक्कळ पैसा कमावण्याची संधी, कमी पैशांमध्ये मिळेल जास्त नफा

महिन्याला 10 हजार रुपये कमवण्याची संधी, SBI च्या धमाकेदार योजनेमध्ये करा गुंतवणूक

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

(earn money on saving account in sweep in deposit with sbi hdfc icici bank)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.