AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 जानेवारीला कमाई करण्याची मोठी संधी! Indigo Paints मध्ये गुंतवा आणि मालामाल व्हा

आता पुढच्या आठवड्यापासून तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता.

20 जानेवारीला कमाई करण्याची मोठी संधी! Indigo Paints मध्ये गुंतवा आणि मालामाल व्हा
7th Pay Commission : देशातील तब्बल 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारक हे जुलै ते डिसेंबर 2020 मधील महागाई भत्ता आणि त्यातील 4 टक्के वाढीची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशात माध्यमांमधून हाती आलेल्या माहितीनुसार, जानेवारी-जून 2021 मध्ये 4 टक्के DA भाडं होळीआधी देण्याच्या तयारीत सरकार असल्याचं सांगण्यात येत आहे. (good news 7th Pay Commission DA may increase before Holi travel allowance likely to increase by 8 percent)
| Edited By: | Updated on: Jan 14, 2021 | 7:02 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर 2021 सुरू होताच गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी बाजारात उपलब्ध होणार आहे. कारण आता पुढच्या आठवड्यापासून तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. आयआरएफसीनंतर इंडिगो पेंट्सही आयपीओ सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे. तब्बल 1000 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. इतकंच नाही तर आयपीओच्या प्राइस बँडचा निर्णयही कंपनीकडून घेण्यात आला आहे. (earn money with ipo indigo paints ipo check price band )

हा आयपीओ 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 पर्यंत सगळ्यांसाठी खुला असेल. यात कंपनी सुमारे 300 कोटी रुपयांचा ताजा इश्यू जारी करेल. इंडिगो पेंट्सची बँड किंमत ही 1480-1490 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अनेक 10 शेअर्सचे असणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान एका जागेसाठी बोली लावावी लागेल.

काय आहे कंपनीची योजना ?

– आयपीओ 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 पर्यंत वर्गणीसाठी खुला करण्यात येईल.

– कंपनी 300 कोटींमध्ये समभाग करणार आहे

– ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून 58.40 लाख शेअर्स दिले जातील

– इंडिगो पेंट्सचा आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, एडलविस फायनान्सियल सर्व्हिसेस आणि ICICI सिक्युरिटीज असणार आहे

– तामिळनाडूमधील पुडुकोट्टाई इथं उत्पादन युनिटच्या विस्तारासाठी आयपीओकडून मिळालेल्या रकमेचा वापर करण्यात येणार आहे.

कोणत्या कंपनीला किती मिळेल शेअर्स ?

इंडोगो पेंट्समध्ये सिकोइया कॅपिटल आणि SCI Investments चा मोठा वाटा असणार आहे. कंपनीचे सिकोइया कॅपिटलकडे 85.34 लाख इक्विटी शेअर्स आहेत, त्यातले 20 लाख शेअर्स कंपनी विकणार. तर एससीआय इनव्हेस्टमेन्ट्सही 21.65 लाख शेअर्सची विक्री करण्याच्या तयारीत आहे. एससीआय इन्व्हेस्टमेंटचे 92.08 लाख शेअर्स आहेत. (earn money with ipo indigo paints ipo check price band )

संबंधित बातम्या – 

FasTag | फास्टॅगमधून चुकून दोनवेळा पैसे गेले? घाबरू नका ‘असे’ मिळतील परत!

Aadhaar Card | आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करा, अन्यथा कोरोना लसीकरणाला मुकाल!

(earn money with ipo indigo paints ipo check price band )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.