AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO मध्ये मोठ्या बदलाची नांदी…वेतन मर्यादा वाढणार,1 कोटी लोकांना फायदा होणार

EPFO Big Reform: ईपीएफओ मोठ्या बदलाचा विचार करत आहे. यामध्ये मुळ वेतन मर्यादा 15,000 रुपयांहून 25 हजार रुपये केल्या जाऊ शकते. जर असे झाले तर 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होऊ शकतो.

EPFO मध्ये मोठ्या बदलाची नांदी...वेतन मर्यादा वाढणार,1 कोटी लोकांना फायदा होणार
ईपीएफओ
| Updated on: Nov 22, 2025 | 1:17 PM
Share

Wage Ceiling Hike: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेविषयी (EPFO) मोठी अपडेट समोर येत आहे. काही वृत्तानुसार, ईपीएफओ PF आणि पेन्शन योगदानसाठी वेतन मर्यादा वाढवून पात्रतेसंबंधीच्या निकषात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच ईपीएफओची सध्याची वेतन मर्यादा (Wage Ceiling) 15000 रुपयांहून वाढवून 25 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. पूर्वी ही मर्यादा 6,500 रुपये इतकी होती. एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि पीएफच्या परीघात आणण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे.

कर्मचारी भविष्य निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत हे सुनिश्चित होते. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू म्हणाले की 15 हजार रुपयांपेक्षा थोडी अधिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचे संरक्षण नाही. त्यांना उतारवयात मुलांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जुन्या पेन्शन मर्यादा अपडेट करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले होते.

सध्या काय आहे नियम?

सध्याच्या नियमानुसार केवळ 15,000 रुपयांपर्यंत बेसिक सॅलरी, मुळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ईपीएफ आणि ईपीएसचा फायदा मिळतो. यापेक्षा थोडी जरी अधिक कमाई होत असले तर कंपनीवर त्यांना या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी कोणतेही बंधन नाही. त्यामुळे शहरातील खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा एका मोठा वर्ग कमी वेतन मिळूनही सेवानिवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही.

25,000 रुपये होऊ शकते मर्यादा

वृत्तानुसार, ईपीएफओ ही मर्यादा वाढवून 25 हजार रुपये करू शकते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय विश्वस्त मंडळाद्वारे याप्रकरणी विचार केल्या जाण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयानुसार, जर मुळ वेतन वाढ मर्यादा 10 हजार रुपयांनी वाढवली तर देशातील 1 कोटींहून अधिक अतिरिक्त कर्मचाऱ्यांना ईपीएफ आणि ईपीएस या सामाजिक सुरक्षांचा लाभ मिळू शकतो. विविध कामगार संघटना गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी झगडा देत आहेत. आता सरकार ही वेतन मर्यादा 25,000 रुपये करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदा होईल. तर यामुळे ईपीएफमधील दरमहा जमा होणारे योगदान वाढेल आणि ईपीएफओ फंड सुद्धा वाढेल.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?