AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेटा विकणं तेल विकण्यासारखं नाही, फेसबुकचं मुकेश अंबानींना उत्तर

"डेटा काही तेल नाही, भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना दिले.

डेटा विकणं तेल विकण्यासारखं नाही, फेसबुकचं मुकेश अंबानींना उत्तर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 13, 2019 | 12:09 AM
Share

नवी दिल्ली : “डेटा काही तेल(data is the new oil) नाही. भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना (Countering Reliance Industries Chairman Mukesh Ambani) दिले. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींनी डेटा हे तेलाप्रमाणे आहे. त्याचा वापर आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीयांकडे (allow free flow of data) असले पाहिजे असे म्हटंल  होतं. त्यावर निक क्लेग (Nick Clegg) यांनी उत्तर दिलं आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी डेटा सार्वजनिक करणे हे सामान्य आहे. भारताने इंटरनेटसाठी एक नवीन जाळं तयार केलं पाहिजे. जे व्यक्तिगत अधिकाऱ्याचा सन्मान करेल. त्यासोबच प्रतिस्पर्ध्यांना आणि नवाचारला प्रोत्साहित करतील. तसेच हा डेटा सर्वांसाठी मुक्त आणि सहज (data is the new oil) उपलब्ध असावे, असेही निक क्लेग म्हणाले.

काय म्हटले होते मुकेश अंबानी?

“काही दिवसांपूर्वी डेटा हे तेलाप्रमाणे (data is the new oil) आहे. त्याचा वापर आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीयांकडे असले पाहिजे. सद्यस्थितीत डाटा कंपनींची विशेष रुप हे विदेशी कंपन्यांकडे आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी ही परदेशी कंपन्यांकडे नसावा,” असे वक्तव्य मुकेश अंबानीने केले होते.

त्या वक्तव्यावर क्लेगने एका कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि संपूर्ण जगभरातील अशी काही लोक आहेत, ती डेटाला तेल समजतात. त्यांच्या मते, अशा तेलाचे (data is the new oil) म्हणजेच डेटाचे देशाच्या सीमेपर्यंत राखून ठेवल्यास समृद्धी होईल. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे.

डेटा हा तेलाचा व्यवसाय नाही

“डेटा म्हणजे कोणत्या तेलाचा व्यवसाय नाही, जे जमिनीतून काढून त्याचे नियंत्रण आपल्या हातात ठेवता येईल आणि त्याचा व्यवसाय केला जाईल. देशभरात डेटाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे डेटा देशाच्या सीमेपर्यंत जर रोखून ठेवले आणि दुसऱ्या देशात त्याचा प्रवाह होण्यापासून रोखले. तर डेटाचा विशाल समुद्र एखाद्या तलावप्रमाणे होईल,” असंही क्लेगने म्हटले आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?