Gold Price Hike Explainer : अमेरिकेचा ‘गोल्ड गेम’; सोनं अजून मोठी भरारी घेणार, शटडाऊन संकट आहे तरी काय? तुमच्या खिशावर थेट परिणाम

US Shutdown impact on Gold Price : शटडाऊनच्या संकटाआड अमेरिकेने गोल्ड गेम खेळला आहे. परिणामी जगभरात सोन्याच्या किंमती भरारी घेण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात सोने 1.25 लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता होती. पण ती लवकरच या डिसेंबरमध्ये खरी होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर...

Gold Price Hike Explainer : अमेरिकेचा गोल्ड गेम; सोनं अजून मोठी भरारी घेणार, शटडाऊन संकट आहे तरी काय? तुमच्या खिशावर थेट परिणाम
सोन्याचे संकट
| Updated on: Oct 01, 2025 | 12:36 PM

Gold Price Hike Explainer : अमेरिका जगाचा कारभार हाकतंय. पण स्वतःचा गाडा हाकायला मात्र अमेरिकन प्रशासनाला ना ना खटाटोप करावे लागतात. कर्जाचा डोंगर उभारावा लागतो. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदी आल्यापासून या देशात उलथापालथ सुरु आहे. ट्रम्प यांनी जगाला वेठीस धरण्याचा जोरकस प्रयत्न चालवले आहे. त्याचवेळी अमेरिकेनं शटडाऊनच्या संकटाआड अमेरिकेने गोल्ड गेम खेळला आहे. परिणामी जगभरात सोन्याच्या किंमती भरारी घेण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात सोने 1.25 लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता होती. पण ती लवकरच या डिसेंबरमध्ये खरी होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर… शटडाऊन म्हणजे काय? तर आता सर्वात आधी शटडाऊनचं त्रांगडं समजून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा