Gold Price Today : होळीनंतर सोनं आणखी स्वस्त, वाचा काय आहेत आजचे दर?

या वर्षाच्या सुरूवातीपासूनच भारतातील सोन्याच्या किंमती सुमारे पाच हजार रुपयांनी खाली आल्या आहेत.

Gold Price Today : होळीनंतर सोनं आणखी स्वस्त, वाचा काय आहेत आजचे दर?
Gold Rate 5 April 2021
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 12:44 PM

Gold Prices Today : आज सोन्याच्या किंमतींमध्ये सलग चौथ्या घसरणीची नोंद झाली आहे, तर चांदीही आज स्वस्त झाली आहे. आजच्या एमसीएक्सवरील सोन्याचे वायदे 0.4% ने कमी होऊन ते 44,538 प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. याखेरीज चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 63,985 प्रती किलो झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच भारतातील सोन्याच्या किंमती सुमारे पाच हजार रुपयांनी खाली आल्या आहेत. आपल्याला सोने खरेदी करायचे असल्यास, ही चांगली संधी आहे, कारण यावेळी सोने 11 महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आले आहे. (gold prices today fall by 12000 from record high check gold latest rate here)

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 57,000 च्या उच्चांकाची पातळी गाठली होती, परंतु त्यानंतर सोन्याचे दर 10 ग्रॅम 12,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. अशा वेळी या वेळी गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

नवीन सोन्याचे दर (Gold Price, 30 March 2021) : दिल्ली बुलियन मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती 0.4 टक्क्यांनी घसरल्या आणि राजधानी दिल्लीत सोन्याचे नवीन दर आता प्रति 10 ग्रॅम 44,538 रुपयांवर गेले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.4% घसरून 1,704.90 डॉलर प्रति औंस झाला.

नवीन चांदी किंमती (Silver Price, 12 March 2021) : चांदीच्या किंमतींमध्येही आज घट नोंदवली गेली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 63,985 रुपये प्रति किलो झाली आहे.

आणखी खाली येतील सोन्याच्या किंमती ?

तज्ञांचे मत आहे की, सोन्याचे दर कमकुवत होणे जास्त काळ टिकू शकत नाही. डॉलरची कमकुवतपणा, वाढती महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे.

पुढील दोन महिन्यांत महाग होऊ शकते सोने

सोन्याच्या किंमती लवकरच वाढू शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांत सोन्याची किंमत 48,000 रुपयांपर्यंत जाईल. त्याचबरोबर दोन महिन्यांत चांदी 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असेल. त्याचवेळी, सोन्याची वाढ खूप वेगवान होईल आणि ती 45,500 रुपयांची पातळी ओलांडेल आणि 48,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. (gold prices today fall by 12000 from record high check gold latest rate here)

संबंधित बातम्या  – 

शेअर मार्केटमध्ये धमाकेदार उसळी, गुंतवणूकदारांचीही चांदी; सेन्सेक्स 880 वाढला

EPFO News : जुन्या कंपनीतून सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करा PF, वाचा संपूर्ण प्रोसेस

फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Pulsar, Passion आणि Hero Karizma, वाचा काय आहे ऑफर

(gold prices today fall by 12000 from record high check gold latest rate here)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.