फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Pulsar, Passion आणि Hero Karizma, वाचा काय आहे ऑफर

देशात नवीन उत्सर्जन मानक BS6 लागू झाल्यानंतर वाहनांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Pulsar, Passion आणि Hero Karizma, वाचा काय आहे ऑफर

नवी दिल्ली : जर तुम्ही बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर (Planing to Buy Bike) आणि बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. कारण आता अगदी स्वस्तामध्ये तुम्ही आवडती कार खरेदी करू शकता. खरंतर, देशात नवीन उत्सर्जन मानक BS6 लागू झाल्यानंतर वाहनांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु आपण शॉपिंग कमर्शियल वेबसाइट Droom ममधून सेकंड हँड बाइक स्वस्त खरेदी करू शकता. स्मार्टफोनच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत आपल्याला ही बाईक मिळेल. (bike offer buy pulsar passion and hero karizma bikes for less than phone)

Bajaj Pulsar 180cc – Droom वेबसाइटवर प्रदर्शित केलेली ही बाईक 2010 मॉडेल आहे आणि एकूण 2,20000 किमी चालली आहे. या बाईकची किंमत 19,300 रुपये आहे. आपण ही बाईक विकत घेतल्यास आपण त्याचे दुसरे मालक व्हाल. त्याच वेळी, पहिल्या मालकाकडे या बाईकची आरसी आणि विम्याची प्रत आहे.

Hero Passion – Droom वेबसाइटवर दाखवलेली ही बाईक 2008 मॉडेलची असून या बाईकने एकूण, 54,500 किमी चालवली आहे. या बाईकची किंमत 15,500 रुपये आहे. आपण ही बाईक खरेदी केल्यास याचे तिसरे मालक व्हाल. त्याच वेळी, त्याच्या मालकाकडे आरसी आणि विम्याची एक प्रत आहे.

Hero Karizma R – Droom वेबसाइटवर नोंदणीकृत ही बाईक 2012 मॉडेल असून या बाईकने एकूण 38 हजार किमी अंतरावर धाव घेतली आहे. या बाईकची किंमत फक्त 18,967 रुपये आहे. आपण ही बाईक विकत घेतल्यास आपण त्याचे दुसरे मालक व्हाल. (bike offer buy pulsar passion and hero karizma bikes for less than phone)

संबंधित बातम्या – 

Pm Awas : 31 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा घर, केंद्र सरकार देत आहे थेट 2.67 लाखांची सूट

HDFC बँकेचं धमाकेदार होळी गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत मिळणार खास सुविधा

सरकारसोबत पैसे कमावण्याची मोठी संधी! मोफत रजिस्ट्रेशन आणि बक्कळ कमाई

(bike offer buy pulsar passion and hero karizma bikes for less than phone)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI