AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारसोबत पैसे कमावण्याची मोठी संधी! मोफत रजिस्ट्रेशन आणि बक्कळ कमाई

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी वस्तू व सेवांची ऑनलाइन खरेदी जीईएम पोर्टलवर 9 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आली होती.

सरकारसोबत पैसे कमावण्याची मोठी संधी! मोफत रजिस्ट्रेशन आणि बक्कळ कमाई
| Edited By: | Updated on: Mar 29, 2021 | 7:49 AM
Share

नवी दिल्ली : सरकारच्या ई-मार्केट (GeM) पोर्टलवरून वस्तू व सेवांची सार्वजनिक खरेदी 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. हे पोर्टल ऑगस्ट 2016 मध्ये लाँच केले गेले होते. जीएमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विविध मंत्रालयांच्या वाढत्या खरेदी कार्यांमुळे पोर्टलवरील खरेदीची माहिती वेगाने वाढत आहे. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी वस्तू व सेवांची ऑनलाइन खरेदी जीईएम पोर्टलवर 9 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. (public procurement gem portal crosses rs 1 lakh crore here is the registration process)

GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तलीन कुमार म्हणाले की, स्थापनेपासून या पोर्टलची पोहोच आणि पातळी वाढविण्याच्या दृष्टीने मोठी प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानावर आधारीत आणि वापरकर्ता केंद्रित रणनीतीमुळे या पोर्टलची पोहोच वाढवण्यात मदत झाली आहे. तुम्ही व्यवसाय करत असल्यास आपण या पोर्टलवर नोंदणी करून चांगले पैसे कमवू शकता.

1 लाख कोटी रुपयांच्या पलीकडे खरेदी

ते म्हणाले, जीईएमवर राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्थांच्या वस्तू व सेवांच्या खरेदीची संख्या एक वर्षापूर्वी 51,154 कोटी रुपये होती. यावर्षी 25 मार्च रोजी ती वाढून 1,00610.3 कोटी रुपये झाली आहे.

कुमार म्हणाले की, एका वर्षापूर्वी या पोर्टलवर विक्रेत्यांची संख्या 3.45 लाख होती, आता ती वाढून 12.67 लाखांवर गेली आहे. या प्लॅटफॉर्मवरील नोंदणीकृत स्टार्टअप युनिट्सची संख्या देखील 5,592 वरून 8,864 वर गेली आहे.

कुठे झाली खरेदी ?

कुमार म्हणाले की, 25 मार्चपर्यंत केंद्रीय सार्वजनिक घटकांची खरेदी वाढून 2,884 कोटी रुपये झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात ते 914 कोटी रुपये होते. तसेच संरक्षण मंत्रालयाने 25 मार्चपर्यंत पोर्टलच्या माध्यमातून 5,166 कोटी रुपयांची उत्पादने आणि सेवा खरेदी केल्या आहेत. 2019-20 मध्ये हा आकडा 2,830 कोटी होता. कुमार म्हणाले की, गेल्या 20 महिन्यांत या व्यासपीठावर 2000 हून अधिक सॉफ्टवेअर प्रक्रिया स्थापित केल्या गेल्या आहेत.

फोमत करा नोंदणी

कोणताही विक्रेता जो योग्य आणि प्रमाणित उत्पादने तयार आणि विक्री करतो तो जेम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. जीईएम वर नोंदणी करण्यासाठी, https://mkp.gem.gov.in/regifications/signup#!/seller वर भेट देऊन वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा. एक यूझर आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला आधार / पॅन, मोबाइल नंबर व ईमेल आयडीची आवश्यकता असेल. (public procurement gem portal crosses rs 1 lakh crore here is the registration process)

संबंधित बातम्या – 

SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना मोठं Holi गिफ्ट, FD वर दिली धमाकेदार सुविधा

घर बसल्या कमवा 25 लाख रुपये, 1, 5 आणि 10 रुपयांची नाणी विकून ‘असे’ व्हा लखपती

1 लाखात सुरू करा ‘हा’ बिझनेस, प्रत्येक महिन्याला कमवाल 8 लाख रुपये

(public procurement gem portal crosses rs 1 lakh crore here is the registration process)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!