AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ, पाहा 10 ग्रॅम सोन्यासाठी आजचा दर….

सगल सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price Today : सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ, पाहा 10 ग्रॅम सोन्यासाठी आजचा दर....
Akshay Adhav
Akshay Adhav | Edited By: | Updated on: Jan 16, 2021 | 3:55 PM
Share

मुंबई :  सगल सहाव्या दिवशीही सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याच्या भाव 50 हजार 58 रुपये होता तर चांदीचा दर 68 हजार 590 प्रतिकिलो इतका होता. (gold-silver-price-today-on-29-12-2020-maharashtra-mumbai-pune-latest-rate-and-updates)

गुंतवणूकीसाठी सोने चांदी हे नेहमीच सुरक्षित समजले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली. याच गुंतवणूकदारांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून वधारायला सुरुवात झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजमुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारुन ते प्रति औंस 1875.61 डॉलरवर पोहोचले आहेत.

नागपूर

सोन्याचा दर- 49 हजार 210 प्रति तोळा चांदीचा दर- 68 हजार 900 प्रति किलो

पुणे

सोन्याचा दर- 51 हजार 700 प्रति तोळा चांदीचा दर 68 हजार प्रति किलो

जळगाव

सोन्याचा दर- 51 हजार 418 चांदीचा दर- 70 हजार 519

प्रतितोळा 63 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.

येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today: सोने आणि चांदी पुन्हा एकदा महागले, काय आहे तोळ्याचा भाव?

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा