AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 19 December 2024 : सोने खरेदीला जाताय? जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत, चांदी किती वधारली, किती कमी झाला भाव?

Gold Silver Rate Today 19 December 2024 : गेल्या आठवड्यातील मोठ्या उसळीनंतर सोने आणि चांदीला या आठवड्यात कमाल दाखवता आली नाही. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने कमाल दाखवली होती. या आठवड्यात दोन्ही धातुला झेप घेता आली नाही.

Gold Silver Rate Today 19 December 2024 : सोने खरेदीला जाताय? जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत, चांदी किती वधारली, किती कमी झाला भाव?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Dec 19, 2024 | 8:51 AM
Share

गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतली होती. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ दिसली. पण आठवड्याच्या अखेरीस चांदी 4 हजारांनी महागली तर सोने 1600 रुपयांनी उतरले. तर या आठवड्याची सुरूवातीला दोन्ही धातुना मोठा चमत्कार दाखवता आला नाही. सोमवारी किंमतीत बदल दिसला नाही. त्यानंतर दोन्ही धातुत चढउतार दिसला. त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळाली. आता अशा आहेत बेशकिंमती धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 19 December 2024 )

सोन्यात चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले होते. तर त्यात 1600 रुपयांची घसर दिसली होती. या आठवड्यात सोने मंगळवारी 110 रुपयांनी वधारले तर बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण दिसली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पुन्हा सुस्तावली

गेल्या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली. तर 5 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदी सुस्तावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,658, 23 कॅरेट 76,351, 22 कॅरेट सोने 70,219 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,494 रुपये, 14 कॅरेट सोने 44,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,060 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?