LIC Amount : एलआयसीत रक्कम अडकली, अशी शोधा रक्कम..सोपी आहे प्रक्रिया..

LIC Amount : LIC योजनेत अडकलेली रक्कम अशी परत मिळवता येईल..

LIC Amount : एलआयसीत रक्कम अडकली, अशी शोधा रक्कम..सोपी आहे प्रक्रिया..
थकीत रक्कमेवर करा दावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 7:45 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही ही एलआयसीचे ग्राहक (Customer) आहात आणि तुमची रक्कमही अडकली असेल तरी ही बातमी तुमच्यासाठीच. या दावा न केलेल्या रक्कमेवर (LIC Unclaimed Amount) तुम्हाला असा दावा करता येईल. बरेच ग्राहक एलआयसी पॉलिसी घेतात. पण काही हप्त्यानंतर ती बंद होते. पण मग ते रक्कमेवर दावा करत नाहीत. ती रक्कम किती आहे आणि ती कशी मिळविता येईल, या विषयीची प्रक्रिया (Process) अंत्यत सोपी आहे.

एलआयसी त्यांच्या ग्राहकांना दावा न केलेली रक्कम परत मिळण्यासाठी मदत करते. त्यासाठी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या अडकलेल्या रक्कमेची माहिती सहज मिळविता येते. पण त्यासाठी पॉलिसीचा आणि तुमचा योग्य तपशील सादर करावा लागेल.

त्यासाठी अगोदर एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर licindia.in वर जावे लागेल. त्याठिकाणी तुम्हाला पॉलिसी क्रमांक, पॉलिसी होल्डरचे नाव, जन्मतारीख, पॅनकार्ड क्रमांक यांचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर त्याठिकाणीचा पर्याय निवडून रक्कम काढता येईल.

हे सुद्धा वाचा

ही माहिती जमा केल्यावर ग्राहकांना एलआयसी यासंबंधीचा दावा, त्यातील रक्कम याविषयी संपूर्ण माहिती देते. त्यानंतर ग्राहकाला पुढील सोपास्कार पार पाडले की सदर रक्कम मिळविता येते.  पण त्यासाठी केवायसीचा तपशील द्यावा लागेल. त्याशिवाय रक्कम काढता येत नाही.

एलआयसीमध्ये थकीत रक्कम काढण्यासाठी अगोदर एलआयसीच्या होमपेजवर तुम्हाला जावे लागेल. या संकेतस्थळावर सर्वात खाली दावा न केलेल्या रक्कमेविषयीची लिंक तुम्हाला शोधावी लागेल. ही लिंक पेजवर सर्वात खाली शोधल्यानंतर तुम्हाला दिसून येईल.

त्याठिकाणी ही लिंक मिळत नसेल तर, https://customer.onlinelic.in/LICEPS/portlets/visitor/unclaimedPolicyDue… वर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा सर्व तपशील भरा. बिनचूकपणे ही माहिती जमा केल्यावर थकीत रक्कमेची माहिती मिळते.

जर या पद्धतीने तुम्हाला थकीत रक्कम शोधण्यात अडचण येत असेल तर तुम्हाला एलआयसी कार्यालयात जाऊन मदत घेता येईल. कार्यालयात जाऊन अर्ज द्यावा लागेल. KYC आणि पॉलिसीचा तपशील दिल्यावर रक्कमेवर दावा सांगता येईल आणि ही रक्कम काढता येईल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.