AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण! आज पेट्रोल-डिझेल, CNG चे दर कमी झाले?

Petrol Diesel Rates Today: आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या 'ब्रेंट क्रूड'च्या किमतीत ८.९८ डॉलर्सची घसरण झाली असून त्याचा परिणाम आजच्या इंधन दरांवर कसा झाला आहे हे जाणून घ्या.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण! आज पेट्रोल-डिझेल, CNG चे दर कमी झाले?
Petrol Diesel CNG Rates Today on 5 November 2026Image Credit source: PTI
| Updated on: Nov 05, 2026 | 7:26 AM
Share

जागतिक स्तरावर सध्या संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष संपू शकेल अशा आशेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम इंधन दरांवर होतो. सरकारी तेल विपणन कंपन्या दर सकाळी 6 वाजता ताजे दर जाहीर करतात. आज, ५ नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे यासोबतच CNG चेही दर सकाळी 6 वाजता जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या किमतीत नेमके कोणते बदल झाले आहेत याबद्दल जाणून घ्या. आजचे राज्यातील प्रत्येक शहरातील ताजे दर जाणून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर (प्रति लिटर)

अहमदनगर – ₹112.41 (बदल नाही), अकोला – ₹111.78 (बदल नाही), अमरावती – ₹111.97 (बदल नाही), छत्रपती संभाजीनगर – ₹112.08 (बदल नाही), भंडारा – ₹112.81 (बदल नाही), बीड – ₹112.45 (बदल नाही), बुलढाणा – ₹112.63 (₹0.54 घट), चंद्रपूर – ₹112.58 (बदल नाही), धुळे – ₹112.19 (बदल नाही), गडचिरोली – ₹112.95 (बदल नाही), गोंदिया – ₹113.04 (बदल नाही), ग्रेटर मुंबई – ₹111.21 (बदल नाही), हिंगोली – ₹113.17 (बदल नाही), जळगाव – ₹112.57 (बदल नाही), जालना – ₹113.21 (बदल नाही), कोल्हापूर – ₹112.60 (बदल नाही), लातूर – ₹112.61 (बदल नाही), मुंबई – ₹111.21 (बदल नाही), नागपूर – ₹111.72 (बदल नाही), नांदेड – ₹113.18 (बदल नाही), नंदुरबार – ₹112.48 (बदल नाही), नाशिक – ₹112.24 (बदल नाही), धाराशिव – ₹112.45 (बदल नाही), पालघर – ₹112.04 (बदल नाही), परभणी – ₹113.16 (बदल नाही), पुणे – ₹111.90 (बदल नाही), रायगड – ₹111.46 (बदल नाही), रत्नागिरी – ₹113.17 (बदल नाही), सांगली – ₹112.44 (बदल नाही), सातारा – ₹111.88 (बदल नाही), सिंधुदुर्ग – ₹113.17 (बदल नाही), सोलापूर – ₹111.85 (बदल नाही), ठाणे – ₹111.31 (बदल नाही), वर्धा – ₹112.38 (बदल नाही), वाशिम – ₹112.63 (बदल नाही), यवतमाळ – ₹113.17 (बदल नाही).

महाराष्ट्रातील डिझेलचे दर (प्रति लिटर)

अहमदनगर – ₹99.06 (बदल नाही), अकोला – ₹98.48 (बदल नाही), अमरावती – ₹98.64 (बदल नाही), छत्रपती संभाजीनगर – ₹98.72 (बदल नाही), भंडारा – ₹99.47 (बदल नाही), बीड – ₹99.11 (बदल नाही), बुलढाणा – ₹99.28 (₹0.55 घट), चंद्रपूर – ₹99.26 (बदल नाही), धुळे – ₹98.84 (बदल नाही), गडचिरोली – ₹99.61 (बदल नाही), गोंदिया – ₹99.66 (बदल नाही), ग्रेटर मुंबई – ₹97.83 (बदल नाही), हिंगोली – ₹99.83 (बदल नाही), जळगाव – ₹99.20 (बदल नाही), जालना – ₹99.87 (बदल नाही), कोल्हापूर – ₹99.25 (बदल नाही), लातूर – ₹99.21 (बदल नाही), मुंबई – ₹97.83 (बदल नाही), नागपूर – ₹98.38 (बदल नाही), नांदेड – ₹99.83 (बदल नाही), नंदुरबार – ₹99.13 (बदल नाही), नाशिक – ₹98.89 (बदल नाही), धाराशिव – ₹99.11 (बदल नाही), पालघर – ₹98.66 (बदल नाही), परभणी – ₹99.83 (बदल नाही), पुणे – ₹98.55 (बदल नाही), रायगड – ₹98.11 (बदल नाही), रत्नागिरी – ₹99.83 (बदल नाही), सांगली – ₹99.11 (बदल नाही), सातारा – ₹98.53 (बदल नाही), सिंधुदुर्ग – ₹99.83 (बदल नाही), सोलापूर – ₹98.52 (बदल नाही), ठाणे – ₹97.97 (बदल नाही), वर्धा – ₹99.05 (बदल नाही), वाशिम – ₹99.28 (बदल नाही), यवतमाळ – ₹99.83 (बदल नाही).

महाराष्ट्रातील सीएनजीचे दर (प्रति किलो)

अहमदनगर – ₹105.36 (बदल नाही), अकोला – ₹107.98 (बदल नाही), अमरावती – ₹108.23 (बदल नाही), छत्रपती संभाजीनगर – ₹105.36 (बदल नाही), भंडारा – ₹105.43 (बदल नाही), बीड – ₹101.60 (बदल नाही), चंद्रपूर – ₹106 (₹3 वाढ), धुळे – ₹93.65 (बदल नाही), गडचिरोली – ₹105.43 (बदल नाही), गोंदिया – ₹105.43 (बदल नाही), हिंगोली – ₹107.98 (बदल नाही), जळगाव – ₹99.60 (बदल नाही), जालना – ₹99.60 (बदल नाही), कोल्हापूर – ₹96.95 (₹4.05 घट), लातूर – ₹94 (₹6 वाढ), मुंबई – ₹89 (₹1 वाढ), नागपूर – ₹88.90 (₹6 घट), नांदेड – ₹96 (₹5.35 वाढ), नंदुरबार – ₹105.09 (बदल नाही), नाशिक – ₹98.50 (₹4.85 वाढ), धाराशिव – ₹94 (₹8.50 वाढ), पालघर – ₹85.75 (बदल नाही), परभणी – ₹90.65 (बदल नाही), पुणे – ₹100.50 (बदल नाही), रायगड – ₹97.52 (बदल नाही), रत्नागिरी – ₹94 (₹6 वाढ), सांगली – ₹105.36 (बदल नाही), सातारा – ₹105.36 (बदल नाही), सिंधुदुर्ग – ₹91 (₹7.35 वाढ), सोलापूर – ₹105 (₹12 वाढ), ठाणे – ₹85.75 (बदल नाही), वर्धा – ₹106 (₹3 वाढ), वाशिम – ₹107.98 (बदल नाही), यवतमाळ – ₹108.23 (बदल नाही).

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल