AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार, महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातील दर काय?

अवघ्या दोन दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा इंधनाचे दर घसरले आहेत. (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार, महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातील दर काय?
संग्रहित छायाचित्र.
| Updated on: Mar 27, 2021 | 6:55 AM
Share

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today on 27 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अवघ्या दोन दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा इंधनाचे दर घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.39 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.29 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.98 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.70 ₹ 87.36
2 अकोला ₹ 97.38 ₹ 87.07
3 अमरावती ₹ 98.31 ₹ 87.97
4 औरंगाबाद ₹ 98.20 ₹ 87.83
5 भंडारा ₹ 97.89 ₹ 87.56
6 बीड ₹ 98.50 ₹ 88.14
7 बुलडाणा ₹ 98.39 ₹ 88.01
8 चंद्रपूर ₹ 97.67 ₹ 87.36
9 धुळे ₹ 97.67 ₹ 87.33
10 गडचिरोली ₹ 98.22 ₹ 87.88
11 गोंदिया ₹ 98.03 ₹ 87.70
12 मुंबई उपनगर ₹ 97.23 ₹ 88.24
13 हिंगोली ₹ 97.89 ₹ 87.56
14 जळगाव ₹ 97.45 ₹ 87.11
15 जालना ₹ 98.48 ₹ 88.10
16 कोल्हापूर ₹ 97.21 ₹ 86.90
17 लातूर ₹ 98.53 ₹ 88.17
18 मुंबई शहर ₹ 97.19 ₹ 88.20
19 नागपूर ₹ 97.03 ₹ 86.73
20 नांदेड ₹ 99.29 ₹ 88.90
21 नंदूरबार ₹ 97.94 ₹ 87.59
22 नाशिक ₹ 97.53 ₹ 87.15
23 उस्मानाबाद ₹ 97.81 ₹ 87.47
24 पालघर ₹ 96.97 ₹ 86.62
25 परभणी ₹ 99.39 ₹ 88.98
26 पुणे ₹ 96.84 ₹ 86.52
27 रायगड ₹ 96.77 ₹ 86.43
28 रत्नागिरी ₹ 98.71 ₹ 88.32
29 सांगली ₹ 97.56 ₹ 87.24
30 सातारा ₹ 97.88 ₹ 87.52
31 सिंधुदुर्ग ₹ 98.56 ₹ 88.21
32 सोलापूर ₹ 96.99 ₹ 86.68
33 ठाणे ₹ 97.25 ₹ 88.26
34 वर्धा ₹ 97.50 ₹ 87.18
35 वाशिम ₹ 97.67 ₹ 87.35
36 यवतमाळ ₹ 98.49 ₹ 88.14

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Gold Price today : होळीच्या आधी सोन्याच्या किंमती आणखी घसरल्या, वाचा ताजे दर

दिवसाला गुंतवा 130 रुपये आणि मिळवा लाखोंचा फायदा, धमाकेदार आहे LIC ची योजना

Follow Us
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?