AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Mar 11, 2021 | 6:51 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. अशात देशात सर्वच ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. त्यानुसार आजही दरांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. (Petrol Diesel rate today 10 march 2021 fuel rates in Mumbai pune delhi)

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

यानुसार महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.35 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.03 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. महाराष्ट्रातही अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. अशात आज इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 88.99 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.81 ₹ 87.48
2 अकोला ₹ 97.62 ₹ 87.33
3 अमरावती ₹ 98.49 ₹ 88.17
4 औरंगाबाद ₹ 98.54 ₹ 88.18
5 भंडारा ₹ 98.19 ₹ 87.87
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.52
7 बुलडाणा ₹ 98.10 ₹ 87.79
8 चंद्रपूर ₹ 97.73 ₹ 87.45
9 धुळे ₹ 98.05 ₹ 87.72
10 गडचिरोली ₹ 98.41 ₹ 88.10
11 गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27
12 मुंबई उपनगर ₹ 97.57 ₹ 88.60
13 हिंगोली ₹ 98.19 ₹ 87.87
14 जळगाव ₹ 97.76 ₹ 87.44
15 जालना ₹ 98.57 ₹ 88.21
16 कोल्हापूर ₹ 98.48 ₹ 88.15
17 लातूर ₹ 98.31 ₹ 87.98
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.35 ₹ 88.99
21 नंदूरबार ₹ 98.40 ₹ 88.07
22 नाशिक ₹ 97.66 ₹ 87.34
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.26 ₹ 86.92
25 परभणी ₹ 99.03 ₹ 88.66
26 पुणे ₹ 97.47 ₹ 87.15
27 रायगड ₹ 97.35 ₹ 87.01
28 रत्नागिरी ₹ 98.53 ₹ 88.17
29 सांगली ₹ 97.35 ₹ 87.06
30 सातारा ₹ 97.93 ₹ 87.62
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.29 ₹ 87.94
33 ठाणे ₹ 97.26 ₹ 86.92
34 वर्धा ₹ 97.79 ₹ 87.49
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.50 ₹ 88.17

(Petrol Diesel rate today 09 march 2021 fuel rates latest)

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 89.23 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel rate today 10 march 2021 fuel rates in Mumbai pune delhi)

संबंधित बातम्या : 

“मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

मध्यप्रदेशात यूकेचा कोरोना, दिल्लीमध्ये रिकव्हरी रेट घटला; महाराष्ट्राची स्थिती काय?, जाणून घ्या कोरोना अपडेट

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो