AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raghuram Rajan : RBI सारख्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेत रघुराम राजन यांना मिळाली महत्वाची जबाबदारी

Raghuram Rajan : RBI चे माजी गर्वनर, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांना अमेरिकेच्या केंद्रीय बँकेत महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्यासह राज चेट्टी आणि आशा शर्मा यांचा सुद्धा फेडरल रिझर्वच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

Raghuram Rajan : RBI सारख्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेत रघुराम राजन यांना मिळाली महत्वाची जबाबदारी
Raghuram Rajan Image Credit source: PTI
| Updated on: Jul 16, 2026 | 3:05 PM
Share

अमेरिकी फेडरल रिझर्वने मौद्रिक धोरण समीक्षेसाठी पाच प्रमुख टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यात भारतीय वंशाच्या तीन एक्सपर्ट्सचा समावेश केला आहे. भारतीय रिझर्व बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन, हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या अर्थशास्त्रज्ञ राज चेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांचा टास्क फोर्समध्ये समावेश केला आहे. फेडरल रिझर्वचे नवीन चेअरमन केविन वार्श यांनी मॉनिटरी पॉलिसी बनवण्याच्या महत्वपूर्ण क्षेत्रासाठी ही टास्क फोर्स बनवली आहे. यात कम्युनिकेशन, बॅलन्स शीट पॉलिसी, डेटा, प्रोडक्टविटी अँड जॉब, इन्फ्लेशन फ्रेमवर्क अशा विषयांचा समावेश आहे.

रघुराम राजन हे बॅलन्स शीट निती टास्क फोर्समध्ये आहेत. या पॅनलमध्ये हार्वर्डचे अर्थशास्त्री करेन डायनन आणि फेडर रिझर्वचे माजी गर्वनर जेरेमी स्टीन यांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स फेडरल रिझर्वची वर्तमान बॅलन्स शीट व्यवस्था खर्च, लाभ याचा तपास करेल. राजन यात एक्सपर्ट म्हणून मदत करतील. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. जागतिक अर्थव्यवस्था आणि मॉनिटीरी पॉलिसीचे ते तज्ज्ञ मानले जातात.

राज चेट्टींवर काय जबाबदारी

हार्वर्ड विद्यापीठाचे प्रसिद्ध अर्थशास्त्री राज चेट्टी यांना डेटा टास्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलय. या पॅनलमध्ये डग मॅकमिलन आणि शिकागो विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्री केविन मर्फी यांचा समावेश आहे.

हा टास्क फोर्स फेडरल रिझर्वच्या धोरणात्मक निर्णयांसाठी जो आर्थिक डेटा वापरला जातो, त्याची गुणवत्ता आणि वेळ यात अजून कशी सुधारणा होईल, यावर लक्ष देईल. चेट्टी हे रियल टाइम आणि प्रशासनिक डेटाचा वापर करुन इकोनॉमिब मोबिलिटी, असमानता आणि लेबर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी ओळखले जातात.

आशा शर्मांवर काय जबाबदारी

मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांना प्रोडक्टिविटी आणि जॉब्स टास्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलय. या पॅनलमध्ये मार्क एंड्रीसन आणि स्टॅनफोर्डचे अर्थशास्त्री चार्ल्स आय जोन्स यांचा सुद्धा समावेश आहे. हा टास्क फोर्स AI सह न्यू जनरल पर्पज टेक्नोलॉजीजच्या आर्थिक प्रभावाचा अभ्यास करेल.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...