AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today petrol, diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल,डिझेलचा भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Fuel Rate) जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Today petrol, diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल,डिझेलचा भाव
पेट्रोल Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 19, 2022 | 12:42 PM
Share

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Fuel Rate) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मे महिन्यात केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असात. कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू असताना देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.10तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 106.3 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 एवढा आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना केल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेले हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल व्हॅट कमी करून देखील मुंबईमध्ये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात इंधनाचे दर

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू असते. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर जारी करण्यात येतात. भारतात गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?