AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांचे अर्थमंत्र्यांना खुले पत्र

मंदीमुळे अनेक तरुणांना नोकऱ्याही मिळत नाहीत,अनेक तरुणांना जॉब गमवावा लागलाय. . पुण्यातील अशाच एका विद्यार्थ्यांनं अर्थमंत्र्यांना खुले पत्र लिहित बजेटकडून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ते पाहूयात.

विद्यार्थ्यांचे अर्थमंत्र्यांना खुले पत्र
shamal sawant
shamal sawant | Updated on: Jan 12, 2023 | 5:49 PM
Share

मुंबई : नमस्कार अर्थमंत्रीजी माझं नाव कार्तिक आहे, मी पुण्यात राहतो. बंगळुरूच्या एका स्टार्टअपमध्ये गेल्या महिन्यात नोकरी लागली होती. अजून पूर्णपणे नोकरीत स्थिरावलोसुद्धा नव्हतो की एचआरच्या नोकर कपातीच्या निर्णयात माझं नाव आलंय. नियमानुसार कंपनी एका महिन्याचा पगार देणार आहे.  सध्याकाळपर्यंत लॅपटॉप जमा करा असा ई-मेलमध्ये मेसेज आहे. लॅपटॉप जमा करण्याच्या आधी आपल्याला पत्र लिहित आहे

मॅडम, ही नोकरी केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही खूप गरजेची आहे. बाबा, खासगी कंपनीत नोकरी करतात, घरी लहान बहिण भाऊ आहेत. कसं तरी एज्युकेशन लोन घेऊन मी बीटेक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय..

पुढील पत्रात काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....