सरकारी नोकरी मिळवण्याची हीच ‘ती’ संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी, भरती प्रक्रिया सुरू

मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये अनेक पदे ही भरली जाणार आहेत. जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. मग अजिबातच उशीर न करतान लगेचच करा अर्ज. अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये.

सरकारी नोकरी मिळवण्याची हीच 'ती' संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी, भरती प्रक्रिया सुरू
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 1:55 PM

मुंबई : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी आहे. सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधीच आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. अजिबातच उशीर न करता लगेचच अर्ज करा. विशेष म्हणजे ही मोठी बंपर भरती नक्कीच आहे. यामुळे उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा. विशेष म्हणजे थेट नागपूर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. एम्समध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. चला तर मग आजच करा अर्ज.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. याबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल 42 पदांसाठी ही भरती पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 डिसेंबर 2023 आहे. यापूर्वीच तुम्हाला अर्ज करावे लागणार आहेत. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये, यामुळे उशीर अजिबात न करता अर्ज करा. विशेष म्हणजे अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्ही नेमके कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात, ते अगोदर तपासा.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. मात्र, पदानुसार ही शिक्षणाची अट आहे. सहायक प्राध्यापक एकून जागा 12, अतिरिक्त प्राध्यापक एकून जागा 10, सहयोगी प्राध्यापक एकून जागा 11 याप्रमाणे एकून 42 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करताना तुम्ही कोणत्या जागेसाठी करत आहात हे महत्वाचे आहे आणि ते तपासा.

या भरती प्रक्रियेची शेवटीची तारीख ही 7 डिसेंबर 2023 असणार आहे, त्यानंतर तुम्ही अर्ज नाही करू शकत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना दोन हजार रूपये फिस ठेवण्यात आलीये. फक्त एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षेसाठी 500 रूपये फिस असणार आहे. यामुळे लगेचच अर्ज करा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी.

Non Stop LIVE Update
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.