AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त पगार, लगेचच करा अर्ज मोठी सुवर्णसंधी

Apex Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात उशीर न करता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त पगार, लगेचच करा अर्ज मोठी सुवर्णसंधी
job
| Updated on: Sep 01, 2024 | 4:24 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. बक्कळ पगाराची नोकरी करण्याची ही एक संधीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. अपेक्स बॅंकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 

विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया 197 पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

apexbank.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागतील. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 35 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. यामुळे शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 43 पर्यंत पगार देखील मिळेल.

अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. भरतीची सर्व माहिती ही तुम्हाला अधिसूचनेवर वाचण्यास मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.