AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3500 हून अधिक पदांसाठी भरती सुरू, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

BAS Recruitment 2024 : जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण हे दहावी किंवा बारावी असेल तर एक मोठी संधी तुमच्यासाठी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल.

3500 हून अधिक पदांसाठी भरती सुरू, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
Indian Aviation Services
| Updated on: Jun 23, 2024 | 12:56 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. भारतीय विमानतळावर काम करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. चला तर मग अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि भरती प्रक्रियेबद्दल जाणून घ्या अधिक.

भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेसने 3500 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरतीतून भारतीय विमान वाहतूक सेवांमध्ये एकूण 3508 पदे, 2653 रिक्त पदे ग्राहक सेवा एजंटसाठी आणि 855 रिक्त पदे ही हाउसकीपिंगसाठी आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. दहावी पास आणि बारावी पास भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल आणि त्यानुसारच निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार फीस उमेदवारांना भरावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाच्या अटीप्रमाणेच वयाची अटही लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारीच मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत हे देखील व्यवस्थित पाहा. परत एकदा लक्षात ठेवा की, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.