AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास आहात? मग थेट करा अर्ज, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.

दहावी पास आहात? मग थेट करा अर्ज, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी
| Updated on: Dec 22, 2023 | 2:58 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात आहात आणि दहावी पास आहात? तर ही मोठी संधी तुमच्यासाठी असणार आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. दहावी पास असणाऱ्यांना आता नो टेन्शन असणार आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याचे दहावी पास असणाऱ्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. या तारखेपर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँकेकडून राबववी जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एक बंपर भरती आहे. सब-स्टाफ या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया तब्बल 484 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. centralbankofindia.co.in. साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल.

उमेदवारांची निवड ही परीक्षेतून केली जाणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा ही विविध भाषांमध्ये होणार आहे. तुम्ही मराठीमध्येही परीक्षा देऊ शकता. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 26 असणे आवश्यक आहे. दहावी पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रूपये फिस ही भरावी लागेल. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट देण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?