AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Jobs : नोकरीचा भोंगा येतो का ऐकू तुम्हाला ? इकडे लक्ष द्या ! 5 जागा, मुंबईत नोकरी, ‘या’ इमेल वर करा अर्ज

जागा वेगवेगळ्या पदांसाठीच्या आहेत, पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अनुभव देण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Mumbai Jobs : नोकरीचा भोंगा येतो का ऐकू तुम्हाला ? इकडे लक्ष द्या ! 5 जागा, मुंबईत नोकरी, 'या' इमेल वर करा अर्ज
इकडे लक्ष द्या ! 5 जागा, मुंबईत नोकरी, 'या' इमेल वर करा अर्जImage Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 04, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : टिळक महाराष्ट्र विद्यापीठात (Tilak Maharashtra Vidyapeeth) 5 जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment)सुरु करण्यात आलीये. कार्यालयीन अध्यक्ष, लिपिक (Clerk), शिपाई या पदांसाठीच्या या जागा आहेत. अर्ज खाली दिलेल्या इमेलवर १० मे २०२२ पर्यंत पाठवायचा आहे. परीक्षा किंवा मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. जागा वेगवेगळ्या पदांसाठीच्या आहेत, पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अनुभव देण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदाचे नाव

कार्यालयीन अध्यक्ष (Office Superintendent),लिपिक (Clerk), शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता

Clerk – Graduate with typing

Peon – 12th Pass

पदांनुसार उपलब्ध जागा

एकूण रिक्त जागा – 05

कार्यालयीन अध्यक्ष (Office Superintendent) – 01 जागा

लिपिक (Clerk) – 02 जागा

शिपाई (Peon) – 02 जागा

इतर माहिती

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (इमेल)

अर्ज करायची शेवटची तारीख – 10 मे 2022

अर्ज पाठ्वण्यासाठीचा इमेल – administration@tmv.edu.in

महत्त्वाचे

Official Website – http://www.tmv.edu.in

Notification – Click Here

Follow Us
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...