AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CDAC Recruitment 2021: सीडॅक मुंबई येथे 111 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं मुंबई येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.

CDAC Recruitment 2021: सीडॅक मुंबई येथे 111 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 20, 2021 | 12:57 PM
Share

मुंबई : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं मुंबई येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर्स, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 111 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 09 डिसेंबर आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर केली जाणार असल्याचंही सीडॅक कडून सांगण्यात आलं आहे. सीडॅक ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येते.

शैक्षणिक पात्रता:

सीडॅकमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं बी.ई.बी.टेक, एमसीए, एम.ई. एमएससी किंवा पीएच. डी. झालेलं असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल. प्रत्येक पदासाठी किमान 3 ते कमाल 9 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्जाचं शुल्क

खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 200 रुपये सादर करावं लागणार आहे. तर. एससी, एसटी, दिव्यांग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यासंह महिला उमेदवारांना फीमधून सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?

सीडॅकमधील प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर्स, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स या जागांसाठी अर्ज दाखल करणारे विद्यार्थी यhttps://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPM_03_2021 या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

इतर बातम्या:

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जपान सरकारकडून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा; प्रत्येक तरुणाला मिळणार एक लाख येन

Manisha Kelkar | अभिनेत्रीच नव्हे तर, फॉर्म्युला फोर कार रेसरही, अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन!

IBPS PO Admit Card 2021: आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर भरती पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, 4135 पदांसाठी परीक्षा

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी