Air India Air Services Ltd : नोकरीची सुवर्णसंधी ! एकूण 604 रिक्त जागा, शेवटची तारीख 22 एप्रिल, 10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी !

पदांनुसार उपलब्ध असणाऱ्या जागा, पदांनुसार लागणारा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या संदर्भातील माहिती खाली दिली आहे. तरी इच्छुकांनी अधिकृत माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लि.च्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावी.

Air India Air Services Ltd : नोकरीची सुवर्णसंधी ! एकूण 604 रिक्त जागा, शेवटची तारीख 22 एप्रिल, 10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी !
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 12:06 PM

कोलकाता : 10वी पास (10th Pass) ते पदवीधरांपर्यंत एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (Air India Air Services lit.) तब्बल 604 जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्जाची शेवटची तारीख (Last Date) 22 एप्रिल 2022 असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. टर्मिनल मॅनेजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर- पॅक्स, ड्युटी मॅनेजर टर्मिनल,ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-टेक्निकल, रॅम्प सर्विस एजंट, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, कस्टमर एजंट या पदांसाठीच्या रिक्त जागा अंतर्गत एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरल्या जाणार आहेत. पदांनुसार उपलब्ध असणाऱ्या जागा, पदांनुसार लागणारा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या संदर्भातील माहिती खाली दिली आहे. तरी इच्छुकांनी अधिकृत माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लि.च्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट

 https://www.aiasl.in/

अर्ज पाठवायचा पत्ता

HRD Department, Air India Premises, AI Airport Services Limited New Technical Area, GS Building, Ground Floor, Kolkata – 700 052 ( Landmark – NSCBI Airport / Opposite Airport Post Office) PH – (033) 2469-5096

शैक्षणिक पात्रता

टर्मिनल मॅनेजर – पदवीधर / 20 वर्ष अनुभव

डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पदवीधर / 18 वर्षे अनुभव

ड्युटी मॅनेजर टर्मिनल – पदवीधर 16 वर्षे अनुभव

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-टेक्निकल – 1) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी 2) हलके वाहन चालक परवाना (LMV )

रॅम्प सर्विस एजंट – 1) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI / NCVT ( मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर) 2) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 1) 10 वी उत्तीर्ण 2) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

कस्टमर एजंट- पदवीधर + IATA – UFTAA/ IATA – FIATA or IATA – DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर + 01 वर्ष अनुभव

हँडीमन/ हँडीवूमन – 10वी उत्तीर्ण

पदाचे नाव , जागांचं वर्गीकरण आणि वयाची अट

एकूण जागा – 604

1) टर्मिनल मॅनेजर – 01 / कमाल वय 55 वर्षांपर्यंत

2) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर- पॅक्स- 01 / कमाल वय 55 वर्षांपर्यंत

3) ड्युटी मॅनेजर टर्मिनल – 06 / कमाल वय 55 वर्षांपर्यंत

4) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-टेक्निकल -05 / कमाल वय 28 वर्षांपर्यंत

5) रॅम्प सर्विस एजंट – 12 / कमाल वय 28 वर्षांपर्यंत

6) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 96 जागा / कमाल वय 28 वर्षांपर्यंत

7) कस्टमर एजंट – 206 जागा / कमाल वय 28 वर्षांपर्यंत

8) हँडीमन/ हँडीवूमन – 277 जागा /कमाल वय 28 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क

General /OBC – 500/-

SC/ ST/ ExSM – फी नाही

महत्त्वाचे

वेतन – 19,350/- ते 75000/-

नोकरीचे ठिकाण – कोलकाता

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/

मूळ जाहिरातीसाठी PDF बघावी.

टीप – अधिकृत माहितीसाठी अधिकृत एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि. च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Kolhapur | पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटरशाही, कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल

टाटा कारवर मिळवा बंपर ऑफर, एक्सचेंजसह साडेआठ लाखांपर्यंतचा भरघोस फायदा…

IPL 2022: ‘या’ चुकीची CSK ला मोठी शिक्षा, जड्डू अँड कंपनीच्या दयनीय स्थितीवर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....