AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL: पाकिस्तानच्या साहिबजादाने शतकी खेळीसह रचला विक्रम, कोहलीला टाकलं मागे

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. यात साहिबजादा फरहानने शतक ठोकत विक्रम रचला.

PAK vs SL: पाकिस्तानच्या साहिबजादाने शतकी खेळीसह रचला विक्रम, कोहलीला टाकलं मागे
PAK vs SL: पाकिस्तानच्या साहिबजादाने शतकी खेळीसह रचला विक्रम, काय केलं ते वाचाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2026 | 9:06 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. हा सामना पाकिस्तानला काहीही करून 64 धावांनी जिंकायचा आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान होतं. त्या दृष्टीने पाकिस्तानी फलंदाजांनी सुरुवात केली. पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी चांगली सुरुवात केली. तसेच पाकिस्तानला 200 पार धावा करण्यास मदत केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. यात साहिबजादा फरहानची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. साहिबजादा फरहानने 59 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 166 पेक्षा जास्त होता.ट

साहिबजादा फरहानने या शतकासह एक विक्रम रचला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एकाच पर्वात दोन शतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने एकाच पर्वात दोन शतकं ठोकली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानचं नाव येतं. पाकिस्तानकडून एकाच पर्वात दोन शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 3 शतकं ठोकली आहेत. आता या विक्रमापासून साहिबजादा फरहान एक विकेट दूर आहे.

साहिबजादा फरहानने आपले शतक पूर्ण केले आणि 12 वर्षांपूर्वी भारतीय दिग्गज विराट कोहलीने बनवलेला विक्रम मोडला. साहिबजादा फरहानने एका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पर्वात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने यासह विराट कोहलीला मागे टाकलं आहे. कोहलीने 12 वर्षापूर्वी 2014 मध्ये सहा डावात 319 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम साहिबजादा फरहानच्या नावावर झाला आहे.

श्रीलंकेला 147 धावांवर रोखण्याचं आव्हान पाकिस्तानवर असणार आहे. कारण तसं झालं तरच पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे या सामन्यात काय होतं? याची उत्सुकता आहे. श्रीलंकेने 148 धावा केल्या तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला.

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला