AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Jobs : उठा उठा हो सकळीक… ही नोकरी बघा ! परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे होणार निवड

अर्ज शुल्क सगळ्यांनाच 590/- रुपये आहे. ही भरती पूर्णतः काँट्रॅक्ट बेसिसवर आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीचं वेळापत्रक नायर हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलं जाईल.

BMC Jobs : उठा उठा हो सकळीक... ही नोकरी बघा ! परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे होणार निवड
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणारImage Credit source: curly tales
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 07, 2022 | 8:26 AM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगपालिकेने (BMC) असिस्टंट प्रोफेसरच्या (Assitant Professor)  जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलीये. तीन रिक्त पदांसाठी ही जागा असून नोकरीचं ठिकाण मुंबई असणारे. अर्ज ऑफलाइन (Offline Application) पद्धतीनं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. 17 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 38 पेक्षा जास्त नसावं. अर्ज शुल्क सगळ्यांनाच 590/- रुपये आहे. ही भरती पूर्णतः काँट्रॅक्ट बेसिसवर आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीचं वेळापत्रक नायर हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलं जाईल. इच्छुक उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहावे.

अर्ज पाठवायचा पत्ता

डिस्पॅच विभाग, टी.एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008

  1. पदाचं नाव – सहाय्यक प्राध्यापक
  2. रिक्त पदे – 03 पदे
  3. नोकरीचं ठिकाण – मुंबई
  4. अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
  5. अर्ज करायची शेवटची तारीख – 17 मे 2022
  6. अर्ज शुल्क – 590/-
  7. वयाची अट – कमाल 38 वर्षे
  8. शैक्षणिक पात्रता – MD/ MS/ DNB
  9. निवड पद्धत – मुलाखत
  10. Official Website – Click Here
  11. Notification _ Click Here

टीप – अधिकृत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?