AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jobs : नाशिक महानगर परिवहन महामंडळात विविध पदांवर भरती, दीड लाखांपर्यंत पगाराची संधी

नाशिक महानगर परिवहन महामंडळामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून जारी करण्यात आलेली जाहिरात वाचून अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 13 ऑक्टोबर आहे.

Jobs : नाशिक महानगर परिवहन महामंडळात विविध पदांवर भरती, दीड लाखांपर्यंत पगाराची संधी
job
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 8:19 AM
Share

मुंबई: नाशिक शहरातील नाशिक महानगर परिवहन महामंडळामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य खाते आणि वित्त अधिकारी, कंपनी सचिव, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमडी, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल या पदांवर भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून जारी करण्यात आलेली जाहिरात वाचून अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 13 ऑक्टोबर आहे.

पदनिहाय पात्रता

नाशिक महानगर परिवहन महामंडळात एकूण 13 जागांवर भरती प्रक्रिया होत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी: मास्टर ऑफ मॅनेजमेंट, 10 वर्ष अनुभव

मुख्य खाते आणि वित्त अधिकारी : CA अथवा ICWAची डीग्री आवश्यक

कंपनी सचिव: कंपनी सेक्रेटरीएटची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक

व्यवस्थापक: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

प्रशासन अधिकारी: एमबीए एच आर शिक्षण आवश्यक

मुख्य कार्यकारी अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवीपर्यंतचं शिक्षण

एमडी जनसंपर्क अधिकारी: कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये पदवी आवश्यक

लेखापाल: वाणिज्य पदवी उत्तीर्ण

मानधन

मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य खाते आणि वित्त अधिकारी, कंपनी सचिव, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमडी, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल या पदांवर भरती उमदेवारांना 20 हजार रुपयांपासून 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

एलआयसी एएओ परीक्षा निकाल जाहीर

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं सहायक प्रशासकीय अधिकारी आणि सहायक अभियंता भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एलआयसीची भरती परीक्षा दिलेली असेल ते अधिकृत वेबसाईट licindia.in ला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेद्वारे एकूण 218 पदांवर भरती होणार आहे.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2021 पर्यंत वेळ देण्यात आला होता. कोरोना विषाणू संसर्गामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं उमेदवारांना परीक्षेसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. या रिक्त पदासाठी परीक्षा 28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली. आता प्रीलिम्स परीक्षेचा निकाल (LIC AAO Pre Result 2021) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी, एप्रिल-जूनदरम्यान दोन लाख जागा रिक्त

MPSC Result: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर, एमपीएससीच्या निर्णयानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Recruitment for various post check details here

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.