AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भरती सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, विविध पदांसाठी…

NFDC Mumbai Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भरती सुरू, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, विविध पदांसाठी...
National Film Development Corporation
| Updated on: May 28, 2024 | 11:44 AM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया एकून अकरा जागांसाठी पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जून आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. झटपट भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेतून विविध जागा भरल्या जाणार आहेत. भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. https://www.nfdcindia.com/pdf/Film%20Bazaar%202024%20recruitment%20Advertisement1.pdf या लिंकवर भरती प्रक्रियेची अधिसूचना मिळेल.

ज्युनियर प्रोग्रामर, असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर, एक्सुक्युटिव्ह, प्रोग्रामर, सहाय्यक, सीनियर प्रोग्रामर अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीजमध्ये पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

यासोबत कामाच्या अनुभवाची अटही लागू करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जून 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग फटाफट करा भरतीसाठी अर्ज.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.