AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ विभागात नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी अवघा..

NIOH recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. शिक्षणाची अट भरतीसाठी ठेवण्यात आलीये.

'या' विभागात नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी अवघा..
National Institute of Occupational Health
| Updated on: Apr 17, 2024 | 12:07 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून अनेक विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. नुकताच एक भरती सुरू झालीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागामध्ये लिपिकांची पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

वरिष्ठ विभाग लिपिक एक जागा, कनिष्ठ विभाग लिपिक चार जागा यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही वरिष्ठ विभाग लिपिक पदसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. कनिष्ठ विभाग लिपिक पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही बारावी पास असणे आवश्यक आहे.

https://www.nioh.org/ या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. https://www.nioh.org/assests/pdf/jobs/2024/NIOH_Vacancy_Notification_LDC_UDC_2024_en.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही वाचायला मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरतीसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठीअर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावी लागणार आहेत, ही मोठी संधी नक्कीच आहे.

Follow Us
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला.
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं.
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा....
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.