AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवोदय विद्यालय समितीकडून बंपर भरती, विविध पदांसाठी भरती, दीड लाखांहून अधिक पगार आणि..

NVS Recruitment 2024 : जर तुम्हाी नोकरीच्या शोधात आहात तर आता टेन्शन अजिबात घेऊ नका. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी नक्कीच आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत.

नवोदय विद्यालय समितीकडून बंपर भरती, विविध पदांसाठी भरती, दीड लाखांहून अधिक पगार आणि..
Navodaya Vidyalaya Samiti
| Updated on: Jun 09, 2024 | 11:32 AM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी आता परत वेळ वाढून देण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया नवोदय विद्यालय समितीकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेतून टीजीटी, पीजीटी आणि प्रिंसिपलची पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 10 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 736 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला नवोदय विद्यालय समितीच्या साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.

navodaya.gov.in. या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजीचे ज्ञान असणेही आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधूनच होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 50 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 1 लाख 51 पर्यंत पगार उमेदवारांना मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी आता अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत.

मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.