AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लाख 20 हजार रुपये पगार, थेट ‘या’ बँकेत बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि…

Punjab and Sind Bank SO Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक अत्यंत मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

1 लाख 20 हजार रुपये पगार, थेट 'या' बँकेत बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि...
Punjab and Sind Bank
| Updated on: Sep 25, 2024 | 2:31 PM
Share

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि त्यामध्येही मोठ्या पगाराची नोकरी जर तुम्हाला हवी असेल तर एक अत्यंत मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे थेट एक लाखांपेक्षाही अधिक पगार असलेली नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. आता चांगल्या पगाराची नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. विशेष म्हणजे थेट पंजाब आणि सिंध बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 

पंजाब आणि सिंध बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 213 जागासाठी ही भरती सुरू आहे. एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. 29 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. त्यापूर्वीच अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

punjabandsindbank.co.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून विविध अधिकाऱ्यांची पदे भरली जातील. उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी 850 रूपये फीस भरावी लागेल.

प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी 100 रुपये फीस ही द्यावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना मुलाखत देखील द्यावी लागेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 20 हजार रूपये पगार देखील मिळणार आहे. 

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?