AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास आहात? मग केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, रेल्वे विभागात…

Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.

दहावी पास आहात? मग केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, रेल्वे विभागात...
Railway
| Updated on: Aug 03, 2024 | 1:37 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करु शकतात. ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

विशेष म्हणजे रेल्वेकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. ग्रुप डीमध्ये पोर्टर, गोडरमन, वेल्डर, केबिन मॅन, कीमन,फिटर, हेल्पर अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना काही परीक्षा देखील द्याव्या लागतील. 18 ते 33 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदांसाठीही भरती सुरू असून दहावी पास यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी संगणक आधारित चाचणी उमेदवारांना द्यावी लागेल. त्यासोबतच तुमच्या कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि इतर अपडेट आपल्याला रेल्वेच्या साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. नोकरीच्या शोधात आणि दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही खरोखरच मोठी संधी म्हणावी लागेल.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून सतत भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती सुरू आहेत. आयटीआय पास असलेल्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. काही दिवसांपूर्वीच खेळाडू कोट्याअंतर्गत काही पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी