AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Postal Department : डाक सेवक व्हा, कुणीतरी खुश होईल तुम्हाला बघून ! तब्बल 3026 जागांसाठी भरती

ग्रामीण डाक सेवक असं भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेल्या पदाचं नाव आहे. अर्ज 2 मे 2022 रोजी सुरु झालेले आहेत त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. एकूण 3026 जागांमध्ये जनरल साठी 1324 जागा,ओबीसी 754 जागा, इडब्ल्यूएस 302 जागा, एससी 287 जागा एसटी 270 जागा, पीडब्ल्यूडी ए 12 जागा, पीडब्ल्यूडी बी 20 जागा, पीडब्ल्यूडी सी - 47 जागा आणि पीडब्ल्यूडी डी इ साठी 10 जागा आहेत.

Maharashtra Postal Department : डाक सेवक व्हा, कुणीतरी खुश होईल तुम्हाला बघून ! तब्बल 3026 जागांसाठी भरती
डाक सेवक व्हा, कुणीतरी खुश होईल तुम्हाला बघून !Image Credit source: Official Website
| Updated on: May 12, 2022 | 11:28 AM
Share

महाराष्ट्र डाक विभागात (Maharashtra Postal Department) बंपर भरती (Recruitment) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 3026 जागांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. 5 जून 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावं. कॅटेगरीनुसार वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे.पात्र उमेदवाराची निवड मेरिट लिस्टच्या (Merit List) आधारे करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ग्रामीण डाक सेवक असं भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेल्या पदाचं नाव आहे. अर्ज 2 मे 2022 रोजी सुरु झालेले आहेत त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. एकूण 3026 जागांमध्ये जनरल साठी 1324 जागा,ओबीसी 754 जागा, इडब्ल्यूएस 302 जागा, एससी 287 जागा एसटी 270 जागा, पीडब्ल्यूडी ए 12 जागा, पीडब्ल्यूडी बी 20 जागा, पीडब्ल्यूडी सी – 47 जागा आणि पीडब्ल्यूडी डी इ साठी 10 जागा आहेत.

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • रिक्त पदे – 3026 पदे
  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

कॅटेगरीनुसार उपलब्ध जागा

एकूण 3026 जागा

  1. जनरल (Genral) – 1324 जागा
  2. ओबीसी (OBC) – 754 जागा
  3. इडब्ल्यूएस (EWS)- 302 जागा
  4. एससी (SC) – 287 जागा
  5. एसटी (ST)  – 270 जागा
  6. पीडब्ल्यूडी ए (PwD A) – 12 जागा
  7. पीडब्ल्यूडी बी (PwD B) – 20 जागा
  8. पीडब्ल्यूडी सी (PwD C)  – 47 जागा
  9. पीडब्ल्यूडी डी इ (PwD DE) – 10 जागा

वयाची अट

किमान वय – 18 वर्षे

कमाल वय – 40 वर्षे

कॅटेगरीनुसार वयाच्या अटीत सूट

SC/ST – 5 वर्षे

OBC – 3 वर्षे

EWS – No Relaxation

PwD – 10 वर्षे

PwD + OBC – 13 वर्षे

PwD + SC/ST – 15 वर्षे

अर्ज शुल्क

Women, Transgender Woman Candidate, SC/ST – No Fee

EWS Male/ OBC / UR/ Trans-man – 100/-

इतर माहिती

निवड पद्धत – मेरिट लिस्ट

वयाची अट – 18 ते 40 वर्षे

नोकरीचं ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख – 05 जून 2022

वेतन – 12,000/- रुपये

शेवटची तारीख – 5 जून 2022

महत्त्वाचे

जाहिरात – Click Here

अधिकृत वेबसाईट – Click Here

ऑनलाइन अर्ज – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया महाराष्ट्र डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.