AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिडको’मध्ये भरती प्रक्रिया सुरू, मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट सिडकोमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावेत. विशेष म्हणजे ही मेगा भरती म्हणावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अगोदरच अर्ज करणे सुरू झाले आहे. यामुळे उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करा.

'सिडको'मध्ये भरती प्रक्रिया सुरू, मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 11, 2023 | 3:15 PM
Share

मुंबई : औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोमध्ये मेगा भरती सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नुकताच याबद्दलची अधिसूचना ही सिडकोकडून काढण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये.

लेखा लिपिक या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 23 जागा या भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. 8 जानेवारी 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. मग उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 40 असावे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच तुम्हाला अर्ज दाखल करावे लागतील.

नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी ही मोठी संधीच आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा. सिडकोमध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधीच असणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी चांगले वेतन देखील देण्यात येणार आहे. 25 हजार 500 ते 81 हजार 100 पर्यंत या पदांसाठी वेतन हे दिले जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रत्येक अपडेट आपल्याला सिडकोच्या साईटवर मिळेल. खरोखरच जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर सिडकोकडून काढण्यात आलेली अधिसूचना ही अगदी व्यवस्थितपणे वाचणे अत्यंत आवश्यक आहे. ती वाचूनच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?