AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

SAIL Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
| Updated on: Feb 27, 2024 | 12:52 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही इच्छुकांकडे आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. टेक्निशियन पदांसाठी ही भरती सुरू आहे. फेब्रुवारीपासून ही भरती सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा, ही मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्याकडून राबवली जात आहे. ही कंपनी केंद्र सरकारची नवरत्न कंपनी आहे. थेट स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे.

कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी sail.co.in या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

18 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 18 मार्च 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया 314 पदांसाठी राबवली जात आहे. खरोखरच ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 फीस भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये सूट ही देण्यात आलीये. लगेचच अर्ज करा, खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......