AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCRA : भोंगा ! नोकरीचा भोंगा !! NCRA मध्ये नोकरी, जाणून घ्या अटी आणि नियम

हा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पाठवायचा आहे. नोकरीचं ठिकाण पुणे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

NCRA : भोंगा ! नोकरीचा भोंगा !! NCRA मध्ये नोकरी, जाणून घ्या अटी आणि नियम
NCRA मध्ये नोकरी, जाणून घ्या अटी आणि नियमImage Credit source: NCRA Official Website
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 04, 2022 | 12:05 PM
Share

पुणे : नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिसिक्स, पुणे (National Centre Of Radio Astrophysics,Pune) इथे एकूण 14 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असून, पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर अटी, नियम (Rules & Regulations) आहेत. अर्ज काल म्हणजेच 3 मे 2022 ला सुरु झाले आहेत. अर्ज (Application) करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पाठवायचा आहे. नोकरीचं ठिकाण पुणे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव

  • Project Engineer-C
  • Engineer Trainee(Servo)
  • Engineer Trainee(Digital)
  • Technical Trainee(Electrical)
  • Administrative Trainee

इतर माहिती

रिक्त पदे – 14 पदे

नोकरीचं ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 31 मे 2022

अर्ज पाठ्वण्यासाठीचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग ३, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर

शैक्षणिक पात्रता

  1. Project Engineer-C : Full time BE/ B.Tech in Electronics and Communication/ Electronics from a recognised university with at least 60% aggregate marks.
  2. Engineer Trainee(Servo) : BE/B.Tech.(Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
  3. Engineer Trainee(Digital)- BE/B.Tech (Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
  4. Technical Trainee(Electrical)- Diploma in Electrical Engineering
  5. Administrative Trainee – 1) Graduate from a recognized university 2) Knowledge of typing & use of personal computers and applicants.

महत्त्वाचे

Official Website – http://www.ncra.tifr.res.in/

Notification – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया NCRA च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप