AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Recruitment: गाइज ‘अर्ज घटिका समीप आली!’ पगार पाणी एका क्लीकवर, घाई करा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 दरम्यान असावं. नोकरीचं ठिकाण नागपूर असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धतीबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे.

Railway Recruitment: गाइज 'अर्ज घटिका समीप आली!' पगार पाणी एका क्लीकवर, घाई करा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरमध्ये भरती प्रक्रिया सुरुImage Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 29, 2022 | 7:36 PM
Share

नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway), नागपूर (Nagpur) मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अप्रेंटिस पदासाठी या जागा आहेत. तब्बल 1044 जागांसाठी ही भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 दरम्यान असावं. नोकरीचं ठिकाण नागपूर असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धतीबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. 3 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – अप्रेन्टिस (Apprentice)

फिटर, कार्पेंटर, वेल्डर, COPA, इलेक्ट्रिशियन,स्टेनोग्राफर,प्लंबर, पेंटर, वायरमन (Wireman),इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic), मेकॅनिक मशीन (Mechanic Machine), टूल मेंटेनन्स (Tool Maintenance), डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic), ट्रीमर (Trimmer),ड्रायव्हर कम मेकॅनिक (Driver Cum Mechanic), मेकॅनिस्ट (Mechinist), डिजिटल फोटोग्राफर (Digital Photographer), टर्नर (Turner), डेंटल लॅब टेक्निशियन (Dental Lab Technician), हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (Health Sanitary Inspector), गॅस कटर (Gas Cutter), केबल जॉइंटर (Cable Jointer), मेसन (Mason), सेक्रेटरिअल प्रॅक्टिस (Secretarial Practice)

रिक्त पदे – 1044 पदे

i) Nagpur Division – 980 पदे

ii) For Motibagh Workshop – 64 पदे

शैक्षणिक पात्रता

10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ( 10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) 50 % गुण

महत्त्वाचे

  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
  • नोकरीचं ठिकाण – नागपूर
  • अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 3 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – Click Here
  • जाहिरात – Click Here
  • ऑनलाइन अर्ज – Click Here

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता

The Canditate must have passed 10th class examination or its equivalent (Under 10+2 examination system) 50% marks, with minimum in aggregate, from recognized Board and also possess National Trade Certificate in the notified trade issued by the National Council for Vocational training or provisional certificate issued by natinal council for vocational training/ state council for vocational training.

Selection Process/ निवड पद्धत

Merit List ( The merit list will be prepared on the basis of percentage of marks in matriculation [ with minimum 50% (aggregate) marks] plis ITI marks (Estt.Rule No 201/2017) in the trade in which Apprenticeship is to be done)

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड