AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या पोटात दुखत होते म्हणून आई डॉक्टरकडे घेऊन गेली, तपासणी केली तर…

चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटना कळताच सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.

मुलीच्या पोटात दुखत होते म्हणून आई डॉक्टरकडे घेऊन गेली, तपासणी केली तर...
उत्तर प्रदेशात 14 वर्षाच्या मुलीच्या पोटात केसांचा गोळा आढळलाImage Credit source: google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 11, 2023 | 5:03 PM
Share

चंद्रपूर : पोंभुर्णा तहसिल अंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. एका 15 वर्षाच्या मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले. तिची आई तिला डॉक्टरांकडे तपासायला घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जे सांगितले त्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे सांगताच आईने थेट पोलीस ठाणे गाठत अत्याचाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 19 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील मुलासोबत सुरु होते प्रेमसंबंध

नववीत शिकणाऱ्या मुलीचे गावातील 19 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध सुरु होते. दोघांमध्ये शरीरसंबंधही होत होते. यातूनच अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या अचानक पोटाच दुखू लागल्याने आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. लोकेश चुदरी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने मुलीसोबतच्या प्रेमसंबंधाची कबुली दिली.

इन्स्टाग्रामवरील प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमातून गर्भधारणा होत घरातच प्रसुती केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली. नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेतला जात आहे.

नवव्या वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवरून एका तरुणाशी सुत जुळलं होतं. यानंतर तरुणाने त्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. यातून तिला गर्भधारणा झाली. घरात कोणाला कळू नये म्हणून त्या अल्पवयीन मुलींने स्वतःच घरात प्रसुती करत बाळाला जन्म दिला. मात्र संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर प्रकृती खराब असल्यानं तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित मुलीने आईला घटनाक्रम सांगितला.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!