AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, लग्नाच्या 47 वर्षानंतर पत्नीला समजलं, नवऱ्याच्या संमतीने तिच्यावर 72 जणांकडून बलात्कार

घरात त्याची इमेज एका फॅमिली मॅनची होती. 2020 सालच्या एका घटनेमुळे हे सगळं सत्य बाहेर आलं. पोलिसांनी सायकोलॉजिस्ट डॉ. लॉरेंट लेयेट यांच्याकडून डॉमिनिक पेलिकोच सायको एनालिसिस चाचणी केली. डॉ. लॉरेंट यांच्यानुसार डॉमिनिकला मानसिक आजार नाहीय. त्याची स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. त्याच्या डोक्यात दोन प्रकारची माणसं आहेत. त्याची एक प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे.

धक्कादायक, लग्नाच्या 47 वर्षानंतर पत्नीला समजलं, नवऱ्याच्या संमतीने तिच्यावर 72 जणांकडून  बलात्कार
Relationship Image Credit source: Representative Image
| Updated on: Dec 21, 2024 | 2:34 PM
Share

नवरा-बायकोच नातं हे पवित्र मानलं जातं. पत्नी तिच्या आई-वडिलांच घर सोडून मोठ्या विश्वासाने नवऱ्याच्या घरी येते. पत्नीचा आदर, सन्मान ही नवऱ्याची जबाबदारी असते. पण काही अपवाद सुद्धा असतात. पत्नीचा मान-सन्मान सोडा, उलट ते आपली विकृत वासना क्षमवण्यासाठी टोक गाठतात. असचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डॉमिनिक पेलिको नावाच्या व्यक्तीला जवळपास 10 वर्ष पत्नीच मास रेप घडवून आणल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्ट्नुसार डॉमिनिक पत्नीला नशेच औषध देऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर अनोळखी माणसांना घरी बोलवून त्यांना पत्नीवर बलात्कार करायला लावायचा. या प्रकरणात न्यायालयाने डॉमिनिकसह 50 जणांना रेप, अटेम्प्ट टू रेप आणि लैंगिक हल्ला प्रकरणात दोषी ठरवलं आहे. फ्रान्सच्या एका न्यायालयाने हा निर्णय दिलाय. पीड़िता जीजेल पेलिको या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा