AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! पैशाचे आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, जळगावातील खळबळजनक घटना

यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Jalgaon 5 Years Girl Child Rape Accused Arrest)

धक्कादायक! पैशाचे आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, जळगावातील खळबळजनक घटना
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 04, 2021 | 10:21 PM
Share

जळगाव : पैशाचे आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर 37 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Jalgaon 5 Years Girl Child Rape Accused Arrest)

या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर संदीप तिरमली (37) हा नराधम हावडा एक्सप्रेसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यावेळी हावडा एक्सप्रेसमधून पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पथकाने सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी पीडिताच्या मातेने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही आरोपीने असा गुन्हा केला होता. त्यामुळे या गुन्ह्यातही त्याला शिक्षा झाली आहे. याप्रकरणी जेलमधून सुटल्यावर नराधम संदीप तिरमलीने पुन्हा 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला. त्याच्यावर पास्को आणि कलम 376 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सलग 2 वेळा असा गुन्हा केल्यानंतर नराधम मुळात तो तुरंगातून सुटतोच कसा, असा सवाल महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी केला आहे. महिलांसाठी अनेक कायदे होतात. आता नवीन कायदा आला आहे. यानुसार आरोपीला कठोर शासन व्हावे, अशी मागणी देवयानी ठाकरे यांनी केली आहे. (Jalgaon 5 Years Girl Child Rape Accused Arrest)

संबंधित बातम्या : 

धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा

माता न तू वैरिणी…आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.