VIDEO | भेळीवरुन वाद, तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी

जालना जिल्ह्यातील परतूर येथे रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेसमध्ये फेरीवाला आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर प्रवासी आणि फेरीवाला यांच्यात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO | भेळीवरुन वाद, तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी
तपोवन एक्स्प्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांची हाणामारी
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 11:07 AM

जालना : फेरीवाला आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीचं पर्यवसन हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Jalna Tapovan Express Passengers hawker free style fighting in train video goes viral)

नेमकं काय घडलं?

फेरीवाला आणि प्रवासी यांच्यामध्ये अनेक वेळा असे वाद होत असता. मात्र आता यावर रेल्वे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेसमध्ये फेरीवाला आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर प्रवासी आणि फेरीवाला यांच्यात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा वाद फक्त भेळ खरेदी करण्यावरुन झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

Nashik च्या टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Video | वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणामारी; राड्याचा व्हिडीओ व्हायरल

(Jalna Tapovan Express Passengers hawker free style fighting in train video goes viral)