AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love jihad | शौचालयात कपल एंट्रीचे 200 रुपये, आत हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य, ‘या’ शहरात मोठा वाद

Love jihad | आतामध्ये आरोपी मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून मारहाण केली. मात्र, तरीही तो तिथून पळण्यात यशस्वी ठरला.

Love jihad | शौचालयात कपल एंट्रीचे 200 रुपये, आत हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य, 'या' शहरात मोठा वाद
Love jihad case
| Updated on: Oct 19, 2023 | 1:15 PM
Share

इंदूर : लव्ह जिहादच एक वेगळच प्रकरण समोर आलय. एक युवक आपली ओळख लपवून हिंदू मुलींसोबत मैत्री करायचा. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा. मुलीचा विश्वास जिंकल्यानंतर तो त्यांना सुलभ शौचालयात नेऊन तिथे अश्लील कृत्य करायचा. आरोपी शौचालयतील कर्मचाऱ्यांना 200 रुपये एंट्री फी सुद्धा द्यायचा. आरोपीने बुधवारी सुद्धा आला होता. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावरुन मोठा हंगामा झाला. या दरम्यान आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदोरमध्ये ही घटना घडली. बजरंग दलाने माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीची चौकशी केली. काऊंसिलिंगची प्रोसेस सुरु केली. इंदोरच्या परदेसीपुरा ठाणा क्षेत्रातील हे प्रकरण आहे. आरोपीने जनता क्वार्टर जवळ असलेल्या सुलभ शौचालयात हे कृत्य केलं.

शौचलायतील कर्मचाऱ्यांची आरोपी साहिलसोबत मैत्री होती, असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. साहिल या भागात हिंदू नाव धारण करुन फिरायचा. हिंदू मुलींशी ओळख करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करायचा. आरोपी साहिल नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुलीला फसवून इथे घेऊन यायचा. सुलभ शौचालयाच्या कर्मचाऱ्यांना तो 200 रुपये द्यायचा. त्या बदल्यात ते शौचालयातील जागा द्यायचे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री माहिती मिळाली की, साहिल एका मुलीला घेऊन शौचालयात आलाय. त्यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विकलांग टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडला नाही.

आरोपीने त्याच हिंदू नाव सांगितलं

आतामध्ये आरोपी मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये होता. बराचचवेळ दरवाजा वाजवल्यानंतर आरोपीने गेट उघडला, त्यावेळी त्याची चौकशी झाली. आरोपीने त्याच हिंदू नाव सांगितलं. त्याच्याकडे आधार कार्ड मागताच त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्याची खरी ओळख उघड केली. आपल नाव तारीक असल्याच त्याने सांगितलं. मात्र या दरम्यान आरोपी आणि शौचालयाचा कर्मचारी पळण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवलाय. बजरंग दलाचे मालवा प्रांताचे अखाडा प्रमुख तनु शर्मा म्हणाले की, “जिहादी मानसिकतेचे लोक हिंदू युवतींना फसवून त्यांचं लैंगिक शोषण करतात”

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा