AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : बाप असा कसा क्रूर झाला ? बायकोच्या भांडणाचा राग मुलीवर काढला, अवघ्या दीड वर्षांच्या लेकीला…

बाप-लेकीच्या प्रेमळ नात्यावरून विश्वास उडेल अशी धक्कादायक घटना घडली आहे. तेथे पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीन त्याचा राग आपल्या पोटच्या लेकीवर काढला. त्याने अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला थेट...

Thane Crime : बाप असा कसा क्रूर झाला  ? बायकोच्या भांडणाचा राग मुलीवर काढला, अवघ्या दीड वर्षांच्या लेकीला...
| Updated on: Sep 11, 2023 | 12:36 PM
Share

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : बाबा आणि लेकीचं प्रेम,नातं जगावेगळं असतं. जगापुढे खंबीरपणे उभा राहणारा बाप लेकीसाठी अगदी हळवा होता. तिला जरा खरचटलं तरी तो कासावीस होतो. अशी अनेक प्रेमळ उदाहरणं आपण पाहिली, ऐकली असतील. पण या प्रेमावरचा विश्वास उडून जाईल अशी एक कूर आणि धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. जेथे एका पित्याने त्याच्या पोटच्या पोरीबद्दल टोकाचं (man killed daughter) पाऊल उचललं. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर पतीने त्याचा राग आपल्या लेकीवर काढला आणि तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये अवघ्या 18 महिन्यांच्या (दीड वर्ष) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अल्ताफ मोहम्मद समिउल्ला अन्सारी (26) याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास डायघर गाव येथील अभय नगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी अल्ताफ याचे त्याच्या पत्नीशी काही कारणावरून भांडण झाले. त्याने रागाच्या भरातच पत्नी आणि लहानग्या लेकीला घराबाहेर काढले. त्याने अवघ्या दीड वर्षांच्या लेकीला जमीनीवर एवढ्या जोरात फेकले की तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अल्ताफ याचे पत्नीशी १५ दिवसांपूर्वीही भांडण झाले होते. त्याचाच राग त्याच्या मनात होता असे समजते.

अल्ताफ याला दारूचे व्यसन होते. त्या मुद्यावरून त्याचे पत्नीशी अनेकवेळा भांडण व्हायचे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्राही दाख केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?