AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : आईनेच मुलीच्या संसारात कालवलं विष, प्रमोदचे सासूसोबतचे नको ते फोटो बाहेर येताच एकच खळबळ

Extramarital Affair : कुटुंबात असताना नात्याच्या मर्यादा पाळायच्या असतात. या मर्यादांचा विसर पडला की नको ते घडतं. असच एक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात किंमत कोणी चुकवली असेल तर निष्पाप शिवानीने.

Extramarital Affair : आईनेच मुलीच्या संसारात कालवलं विष, प्रमोदचे सासूसोबतचे नको ते फोटो बाहेर येताच एकच खळबळ
mother in law Affair with son in law
| Updated on: Oct 09, 2025 | 11:57 AM
Share

विश्वास हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. पण नात्यामध्ये वासना निर्माण झाली, तर फक्त नाती तुटत नाहीत, तर माणसुकीला सुद्धा शरम वाटते. सासू आणि जावयाचं असच एक प्रकरण समोर आलं आहे. मागच्या सहा महिन्यांपासून दोघांमध्ये अफेअर सुरु होतं. दोघांमध्ये जवळीक इतकी वाढली की, नात्यांची सर्व मर्यादा मोडल्या. दोघांचे नको ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. या घाणेरड्या अफेअरची किंमत कोणी चुकवली असेल तर निष्पाप शिवानीने. नवऱ्यानेच पत्नी शिवानीची हत्या केली. यूपीच्या कासगंज जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.

या प्रकरणाने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. प्रत्येकाच्या ओठावर याच प्रकरणाची चर्चा आहे. गावातील लोक सांगतात की, प्रमोद त्याच्या सासरी बराच वेळ असायचा. तिथे सासूसोबत त्याची जवळीक वाढली. हळूहळू दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आधी हे सर्व घराच्या चार भिंतीपर्यंत मर्यादीत होतं. पण हळूहळू फोटो मोबाइलमध्ये कैद झाले आणि व्हायरल झाले. तेव्हा नातेवाईक आणि आस-पासच्या लोकांना समजलं. या दरम्यान प्रमोदची बायको शिवानीला सुद्धा पती तिला फसवत असल्याचं समजलं. अनेकदा तिने पतीशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी भांडणं वाढत गेलं. घरी तणाव वाढत होता. प्रेमाची जागा संशय आणि रागाने घेतली.

काहीतरी मोठं भांडण झालय

घटनेच्या दोन दिवस आधी जोरदार वाद झाला. रागात प्रमोदने पत्नी शिवानीला मारहाण सुरु केली. प्रकरण इतकं वाढलं की, शिवानीने काहीवेळात प्राण सोडले. नातेवाईक पोहोचले, तेव्हा ती दरवाजात मृतावस्थेत पडलेली. आसपास अनेक वस्तू विखरुन पडलेल्या. त्यावरुन कळत होतं की, काहीतरी मोठं भांडण झालय. पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात शिवानीचा मृत्यू गळा आवळण्यामुळे झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूच कारण स्पष्ट होईल.

हे व्हायरल फोटो वादाचं कारण

या भयानक घटनेनंतर संपूर्ण गावात सन्नाटा आहे. लोक दबक्या आवाजात सासू-जावयाच्या नात्याबद्दल चर्चा करत आहेत. दोघांचे सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात दोघांची खूप जवळीक दिसतेय. या फोटोंमुळे संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पोलीसही हे फोटो कसे लीक झाले? त्याचा तपास करत आहेत. हे व्हायरल फोटो वादाचं कारण बनले आहेत.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!