Nagpur : हत्येचा सुड उगविण्यासाठी चाकू हल्ला, गुन्हेगारकडून प्रतिस्पर्ध्याचा गेम करण्याचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून नागपूरात काल दोन गुंडांमध्ये हल्ला झाला. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुख्यात गुंड सुमित ढेरे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे.

Nagpur : हत्येचा सुड उगविण्यासाठी चाकू हल्ला, गुन्हेगारकडून प्रतिस्पर्ध्याचा गेम करण्याचा प्रयत्न
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 8:48 AM

नागपूर – नागपूरमध्ये (Nagpur) रोज क्राईमच्या घटना घडत असतात. अधिक घटनेत हत्या केल्याची माहिती पोलिस सांगतात. शुक्रवारी एका कुख्यात गुंडाने आपल्या स्पर्धेकाचा गेम करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन वर्षापुर्वी झालेल्या वादातून कालचा हल्ला झाला आहे. झालेल्या चाकू हल्ल्यात कुख्यात गुंड सुमित ढेरे (Sumit Dhere) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा गुन्हा शांती नगर पोलिस स्टेशनमध्ये (Shantinagar police station) दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. गुंड सुमित ढेरे याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. नागपूरात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा दौरा असताना ही घटना घडली आहे.

कुख्यात गुंड सुमित ढेरे गंभीर जखमी

पूर्ववैमनस्यातून नागपूरात काल दोन गुंडांमध्ये हल्ला झाला. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुख्यात गुंड सुमित ढेरे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. हल्ला केलेल्या गुंड अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. दोन वर्षापुर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्याच वादावरून चाकू हल्ला करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची गंभीर चौकशी करीत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.